तर या सोबतच संत सज्जन खाटीक महाराज यांची जयंती सुद्धा साजरी,
प्रतिनिधी, बाळासाहेब नेरकर
हिवरखेड येथील विकास मैदानात समस्त हिंदू खाटीक समाज बांधवांच्या वतीने कार्तिक प्रबोधनि एकादशीला हिंदू खाटीक समाजाचे पेरणास्थान समजले जाणारे संत श्री उपासराव महाराज संत सज्जन खाटीक यांची जयंती पुण्यतिथी साजरी करून अभिवादन करण्यात आले, आईकुसुमाई समितीच्या वतीने मिष्टांन वितरित करण्यात आला, तसेच समाज बांधवांच्या वतीने महाराजांन विषयी विचार व्यक्त करण्यात आले, यावेळी उपस्थित रमेश कवळकार, चिंतामण खिरोडकार, सुभाष कवळकार, सुनील कवळकार, श्रावण कवळकार, अजय हिवराळे, दीपक कवळकार, संदीप कवळकार, विकास कवळकार, पत्रकार गजानन राठोड, अर्जुन खिरोडकार उपस्थित होते,
0 Comments