Advertisement

पोलीस हेड कॉन्स्टेबल म्हणून पदोन्नती मिळालेल्या पोलीस कर्मचारी यांचा ठाणेदार सुनील आंबुलकर साहेब यांनी केला सत्कार..

पोलीस हेड कॉन्स्टेबल म्हणून पदोन्नती मिळालेल्या पोलीस कर्मचारी यांचा ठाणेदार सुनील आंबुलकर साहेब यांनी केला सत्कार..
प्रतिनिधी शेगांव राजेश काळे
शेगांव:येथील शहर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या सुनिल सुसर ,अजय शिरसोले, कैलास गुरव, आणि योगेश सुरुसे यांची पोलीस हेड कॉन्स्टेबल म्हणून पदोन्नती झाली. पदोन्नती मिळालेल्या चौघा पोलीस कर्मचारी यांचा ठाणेदार सुनील आंबुलकर साहेब यांनी शेगांव शहर पोलीस स्टेशन येथे फेटा बांधून सत्कार केला. बुलढाना जिल्ह्यचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने साहेब यांनी संपुर्ण बुलढाना जिल्ह्यांमध्ये विविध पोलीस स्टेशन मध्ये पोलीस नाईक कान्सटेबल म्हणून कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचारी यांनी पोलीस प्रशासनाच्या नियमानुसार ठरवून दिलेला सेवा काळ पूर्ण केलेल्या पोलीस नायक कांस्टेबल यांच्यापोलीस हेड कांस्टेबल म्हणून पदोन्नती करण्यात्त आल्या आहेत शेगाव पोलीस स्टेशन चे सुनिल सुसर ,अजय शिरसोले, कैलास गुरव, आणि योगेश सुरुसे यांची पोलीस हेड कॉन्स्टेबल म्हणून पदोन्नती झाली. पदोन्नति मीळालेल्या वरील चारही पोलीस कर्मचारी यांचा ठाणेदार सुनील आंबुलकर साहेब यांनी त्यांच्या कार्यालय केबिन मध्ये फेटा बांधून फित लाऊन सत्कार केला यावेळी उपस्थित सर्व पोलीस कर्मचारी यांनी चौघांना पेढा भरवून शुभेच्छा दिल्या

Post a Comment

0 Comments