अकोला प्रतिनिधी बाळासाहेब नेरकर कडून
अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील करतवाडी रेल्वे येथिल,सौ मंगलाताई उल्हास पुंडकर प्रहार महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख यांना त्यांचा सामाजिक कार्याची दखल घेत तरुणाई फाऊंडेशन कुटासा यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श समाज रत्न पुरस्कार 2023,24 मुतिजापुर येथे राधा मंगल कार्यालय येथे देण्यात आला आहे,या वेळी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे, तसेच यावेळी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेले महिला आणि पुरुष यांना सन्मानित करण्यात आली आहे, सौ मंगलाताई पुंडकर यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरावरुन अभिनंदन केले जात आहे....
0 Comments