Advertisement

हिवरखेड येथे जलाराम जंयंतीला हजारो भावीकानी घेतला महाप्रसाद.

हिवरखेड येथे जलाराम जंयंतीला हजारो भावीकानी घेतला महाप्रसाद..
प्रतिनिधी बाळासाहेब नेरकर
हिवरखेड येथे सालाबाद प्रमाने जलाराम बाप्पा जंयती ऊत्सव मोठ्या थाटामाटात गूजराती बांधवा कडून व जलाराम जयंती ऊत्सव समीती कडुन साजरा केला श्री बालाजी सस्थानचे सभागृहात आयोजीत जंयती पर्वाला सर्व समावेशक असलेले संत श्री जलाराम बाप्पा याचे प्रतीमापुजन गावचे पोलीस पाटील प्रकाश गावंडे ऊपसरंपच रमेश दुंतोडे माजीसरपंच बाळासाहेब भोपळे ,संदिप ईगळे तसेच ऐजीऐफ सी चे जिल्हाध्यक्ष किरण सेदाणी, मोहन मानसेता, कीशोर खिमानी वीनोद अढीया डाॅ प्रशांत ईगंळे राजूभोपळे, प्रेस क्लबचे शामशिल भोपळे अ भा.ग्रा पञकार संघटनेचे धिरज बजाज अर्जुन खिरडकर व जितेश कारीया तन्नाजीपरिवार,गनाञा परीवार व यजमान झालेल्या जोडप्या कडुन राम नाम मे लीन है । देखत सबमे राम ।।
ताके पद वदंन करु, जय जय जय जलाराम ।। भजनाने वरील मान्यवराकडुन बाप्पाच्या प्रतीमेचे पुजन करन्यात आले यावेळी पञकार जितेश कारीया,गजानन राठोड सतोंष शर्मा गणेश वानखडे, रवी मानकर,तसेच ओमशांती शाखेकडून ब्रम्हकूमारी रश्मीदिदी यांनी बाप्पाच्या जयंतीला हजेरी लावुन माल्यार्पण अर्पण केले तसेच संत जलारामबाबाची आरती झाल्या नतर हजारो लोकांनी पंगतीत बसुन महाप्रसाद ग्रहन केला

Post a Comment

0 Comments