प्रतिनिधी आकोट बाळासाहेब नेरकर
अकोट व तेल्हारा तालूक्याचे वतीने आज अकोट येथे भाजपा दिव्यांग आघाडी व ऐकीकृत दिव्यांग समीती अकोट यांचे वीद्यमाने सालाबाद प्रमाने येथे छञपती शिवाजी महाराज चौकात दिव्यांग दिन ऊत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी पुरुषोत्तम चौखंडे होते तर प्रमुख अतिथी शिवसेना जिल्हा ऊपाध्यक्ष दिलीप बोचे मनिष कराळे उमेश पवार जिल्हा दिव्यांग सेल संयोजक बाळासाहेब नेरकर ओमकूमार संतोष टवरे शालीग्राम फोकमारे, सुभाष चवरे अरुनाताई आम्ले मनिष गीर्हे, दामोदर गुरजी, निलेश खिरोडकार,वंदना ईगंळे, गणेश सावरकर. यांचे व प्रशांत हिरुळकर अनील अग्रवाल, सरदारताई अनिल खुमकर महादेव नेवारे,सूरज चौबे रमेश दूतोंडे किरण सेदानी जगन हागे रमेश रेखाते मनोज भगत वीजय राऊत अमोल भगत गजानन वानखडे खंडाळा, अवी बोहरा सूनिल बुंदेले, यांचे ऊपस्थीत संपन्न झाला मान्यवरा कडुन महापुरुषाचे प्रतीमा पुजन करण्यात आले वरील ऊपस्थीतानी दिव्यांग बाधंवाच्या समस्या शासना कडे पोहचन्यासाठी व शासनाच्या दिव्यागांससाठी असलेल्या योजनाची माहीती प्रास्तावीकातुन बाळासाहेब नेरकर यानी सागीतल्या दिलीप बोचे पुरुषोत्तम चौखडे मनीष कराळे यांनी सूद्दा मार्गदर्शन केले या नंतर संत गाडगेबाबा सेवा समीती हिवरखेड कडुन ऊपस्थीत दिव्यांग बाधव निराश्रीताना साडी चोळी ब्लंकेट चे वाटप वरील लोकाहस्ते वाटन्यात आले यावेळी संतोष येवलीकर आंनद बोहरा नवनीत लाखोटीया खतीब सर मुजाहीद खाॅन् पठान मनीष गिर्हे मावळेताई आकाश दुंतोडे, अवी बोहरा लक्ष्मन फोप्से लाहोळे मूद्दसिरअली खविस तेल्हारा ईत्यादीचे संतगाडगेबाबा सेवा समीती कडुन प्रशांत हिरळकर टायपीस्ट लेबळे यांनी आभार मानले
0 Comments