भारतीय जनता पार्टी मलकापूर तालुका सरचिटणीस पदी सुभाष पाटील यांची नियुक्ती
मलकापूर तालुका अध्यक्ष ज्ञानदेव भाऊ वाघोदे यांनी तालुका कार्यकारिणीत सुभाष अर्जुन पाटील यांची सरचिटणीस पदी नियुक्ती केली मा. आ. चैनसुख संचेती यांच्या हस्ते नियुक्ती पंत्र देण्यात आले यावेळी संजूभाऊ काजळे,शहराध्यक्ष शंकर काका पाटील, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष यश संचेती, मिलींद डवले,शैलेश मिरगे,संतोष बोंबटकार, चंद्रकांत वर्मा, संजय गावंडे, मलकापूर ग्रामीण चे सरपंच कूणालभाऊ राजपूत, संदीप लष्करे, अमोल बगाडे अमित चौंबे,निंबाजी सोणोने हजर होते
0 Comments