Advertisement

कळसुबाई शिखरावर 84 चे वर दिव्यांग बांधवानी केली चढाई 31/12/ 2023 मावळते वर्षाला गुड बाय तर 1/1/ 2024 चे सुवर्णमय कीरणानी नववर्षाचे केले स्वागत

कळसुबाई शिखरावर 84 चे वर दिव्यांग बांधवानी केली चढाई 31/12/ 2023 मावळते वर्षाला गुड बाय तर 1/1/ 2024 चे सुवर्णमय कीरणानी नववर्षाचे केले स्वागत  
अकोला प्रतिनिधी
अकोला जिल्ह्यात बाळासाहेब नेरकर व सुनील वानखडे ऊरळ या दोघाना राज्यस्थरीय पुरस्कार मिळाला
शिऊर्जा प्रतीष्ठान तर्फे सालाबाद प्रमाने यंदाही शिवाजी अन्ना गाडे रा पैठन व कचरु चांभारे रा बीड या आयोजका कडुन महाराष्टातील सर्वात ऊंच असे कळसूबाई शिखर येथे दिव्यांग बांधव सूद्दा हा खडतर प्रवास चढाई करु शकतात व चांगल्या धडधाकट मानसाना सुद्दा हम भी कूछ कम नही असा संदेश देऊन आपल्यातील अवयव्य न्यनतेवर मात करतात या साठी वरील प्रतीष्ठान कडुन 2010 पासुन हे कळसुबाईचे शिखरावर डिसेबरच्या महीन्यातील सरत्या 31 डिसेबंरची राञ व 1जानेवारी नव वर्षाची पहाटेचे सूर्यदर्शन व कळसूमातेचे दर्शन घेऊन नवीन ईग्रजी वर्षाचे स्वागत मोहीमेत सर्व दिव्यांग बांधव साजरा करतात मोहिमेत खडतर अशा चढाईला सामान्य धडधाकट मानूसही धापतो घाबरतो व त्याला कड्याक्याच्या थंडीतही घाम फुटतो पण हर प्रकारचा दिव्यांग असलेला माझा दिव्यांग बाधव आपल्या पाठीवर ओझे काखेतील काठी टार्च पाणी बाॅटल सगळे सोबत घेऊन 31 डीसेबरला रांञीला तीथे पोहचतात व सरत्या वर्षाला निरोप देऊन सकाळी परतीचा प्रवास करुन शिखराच्या पायथ्याला बारा वाजता पोहचले ईथे आयोजका कडुन जेवनाची व्यवस्था करन्यात आली होती हि मोहिम सर करनारे आतापर्यत चारशे दिव्यांग बांधव कळसूमातेचे दर्शनार्थी ठरले असल्याचे आयोजक शिवाजी गाढे यांनी सांगितले तसेच या प्रतीष्ठान तर्फे महाराष्टातील दिव्यांग बाधंवासाठी ऊत्कृष्ट कार्य करनारे दिव्यांग बांधव तसेच निवडक सस्थेद्वारे कार्यकरनार्‍याना पुरस्कार तथा प्रमानपञ देऊन सन्मानीत करन्याचे कार्यसूद्दा 1 जानेवारीला शिखराचे पायथ्याला कार्यक्रमात दिले गेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष या विभागाचे आमदार डाॅ कीशोर लहामटे, तहसीलदार सतीष शेटे दैनिक समर्थ गावकरीचे सपांदक विश्र्वास अरोटे याचे प्रमूख ऊपस्थीती मधे राज्य स्थरीय पुरस्कार प्राप्त बाळासाहेब नेरकर हिवरखेड,यांना देन्यात आला तर बाळापुर तालूक्यातील ऊरळचे सूनील वानखडे यांना सूद्दा वरिल मान्यवराकडुन देन्यात आला तसेच दिव्यांगाची गोविंदा हांडी मूबईत प्रथम चालु करनारे पुन्नीभाई मूंबई, पांडुरग भोर सिन्नर, तसेच कळसुबाई शिखर चढाई करनारे शिखर चढाई मोहिमेत सागर ईगळे हरीभाऊ पाचपोर कार्तीक सूर्यवशी रुपेश जाधव गजानन रोकडे अडगाव हरीभाऊ पाचपोर, बाभुळगाव गजानन निंबोकार अडगाव तर प्रतीस्ठानचा , नम्रता चामलाटे अमरावती, शंकर गाडगे वर्धा, ऊमेश कोकाटे आष्टी रवीद्र भवाने अकोला, सतीष आळकुटे पुणे, डाॅ अनिल बारकूल बीड, राजेश पोटे निफाड, गजानन रोकडे अडगाव, मनिषा हनवते व विष्णू वैरागडे, रा.हिंगोली सूरेश फाळके तांदळी, असे महाराष्टातुन शंभराचे आसपास आजच्या या मोहीमेत सामील दिव्यांग बांधवाना प्रमानपञ देऊन गौरवाकींत करन्यात आले

Post a Comment

0 Comments