हिवरखेड बाळासाहेब नेरकर कडुन
हिवरखेड येथील नरसिंग नगरमधील सौ छायाताई नंदकीशोर कौसकार यांचे निवासस्थानी गेल्या दहा वर्षापासून स्वता राबवत असलेल्या गाडगेबाबाची पुण्यथीतीला गाडगेबाबाच्या प्रतीमेला गावातील प्रथम नागरीक सरंपच सौ वैषाली गणेश वानखडे वीठ्ठल मदीरांचे ट्रस्टी सत्यदेव गिर्हे,स्वप्नील वानखडे प्रेस क्लबचे अध्यक्ष रितेश टीलावत प्रा संतोष राऊत, संजय गीर्हे, अनिल भोपळे, प्रवीण येऊल, तसेच गावचे पोलिस पाटील प्रकाश गांवंडे तसेच पञकार बांधव ईत्यादीच्या हस्ते गाडगेबाबाचे प्रतीमा पुजन करन्यात येऊल अन्न,वस्ञ निवारा औषधोपचार शिक्षण यावर भर देनार्या डेबुजीला त्यांच्याच दशसूञीचा जागर वचींत घटकाना मदत करनारे गाडगेबाबा दशसूञी सर्वानी अगिकारावी असां सदेश देत त्याना अभिवादन केले त्या नंतर सौ छायाताई व नंदकीशोर कौसकार यांनी बाबाचे प्रतीमा पुजन व आरती करुन गोपाला गोपाला देवकी नंदन गोपालाचा गजर केला आणी त्यानंतर ऊपस्थीत गावकरी निमञींतानी गाडगेबाबा पुण्यतीथीचा महाप्रसादाचा दिवसभर हजारो भावीकानी लाभ घेतला
0 Comments