पत संस्थेचे नवनिर्वाचित सदस्य ओमप्रकाशजी राठी, शंकरभाऊ ताडे, मोतीलालजी राठी आणि हरिभाऊ माटे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आहे.
यावेळी बाजार समिती चे सभापती व उपसभापती, संचालक मंडळ आणि व्यापारी बहुसंख्येने उपस्थित होते.
संस्थेचे माजी अध्यक्ष ओमप्रकाशजी राठी यांचा श्री गजानन भाऊ वाघ, शिवसेना तालुका प्रमुख यांनी सत्कार करुन राठीजी यांचे अभिनंदन केले.
समिती चे माजी सचिव श्री शंकरराव ताडे, व्यापारी मोतीलालजी राठी, हरिभाऊ माटे यांचा बाजार समिती चे संचालक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी समिती चे संचालक श्री प्रभातभाऊ पाटील, श्री उल्हास भाऊ माहोदे, श्री मनोजभाऊ राठी
आणि शैलेश दैय्या, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्रीकृष्ण भेलके, सचिव योगेश केला, संतोष राठी, नंदुभाऊ कोठारी, श्रीराम भाऊ आटोळे, संजय झंवर,अमीत राठी, दिपक झंवर, उमेश कलंत्री, संजय चांदने,
आणि बाजार समिती चे सर्व कर्मचारी हजर होते.
0 Comments