Advertisement

पञकार बाळासाहेब नेरकर यांना शिवप्रतीस्ठानचा राज्य स्थरीय पुरस्काराने सन्मानित ...

पञकार बाळासाहेब नेरकर यांना शिवप्रतीस्ठानचा राज्य स्थरीय पुरस्काराने सन्मानित ...
हिवरखेड प्रतिनिधी
हिवरखेड येथील गेल्या सोळा वर्षापासून दिव्यांग निराश्रीताना संतगाडगेबाबा सेवा समिती कडुन कपडे ब्लॅकेट साडि चोळी चा वाटप करुन गाडगेबाबाची दशसूञिचा जागर करतात त्याची दखल शिवऊर्जा प्रतीस्ठान घेतलीआहे शिवऊर्जा प्रतीष्ठान यांनी महाराष्टात दिव्यांगाना मदत करनारे व समस्या सोडवून त्यांना शासनाच्या योजनाची माहीती देऊन तसेच त्यांना शासकीय निमशासकीय दवाखाना दिवाळीला कपडे लत्ता देऊन त्यांच्या जिवनात आनदांची दिवाळी साजरी करनारे सस्ंथाअसो की दिव्यांगासाठी झटनारे दिव्यांग बाधंव असो अशा लोकाना शिवऊर्जा प्रतीष्ठान पुरस्कार देते हि सस्था 2010 पासून कार्य करत आहे यावर्षाला बाळासाहेब नेरकर हे नेहमी निराश्रीत दिव्यांगासाठी झटनारे व त्यांच्या समस्या वृञपञाचे मीडीयाचे माध्यमातून नेहमी मांडत असतात आनी त्यांच्या संतगाडगेबाबा सेवा समीती कडून दिव्यांग निराश्रीत गरजुना समीती कडुन मदत करत असतात यांची दखल शिवऊर्जा प्रतिस्ठान चे शिवाजी गाढे पैठन व कचरु चांभारे बिड यांनी घेऊन निवड केली होती आज 1/1/24 ला बाळासाहेब नेरकर यांना शिवऊर्जा प्रतीस्ठान चे राज्यिस्थरीय शिल्ड ट्राफी प्रमानपञ शाल देऊन कळसुबाई शिखरच्या पायथ्याशी असलेल्या जहागिरवाडी बारी गावात त्याविभागाचे आमदार डाॅ कीशोर लहामटे तहसिलदार सतीष शेटे दै समर्थ गावकरीचे संपादक विश्र्वास अरोटे याचे ऊपस्थीतीत दिव्यागाचे कळसुबाई शिखर चढाई मोहिम कार्यक्रमात देन्यात आला

Post a Comment

0 Comments