बैठकीत रामलल्ला प्राणप्रतिष्ठा दरम्यान रविवार पासूनच आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली
हिवरखेडं बाळासाहेब नेरकर कडुन
हिवरखेडं येथे खेडीमेळीच्या वातावरणात अखिल भारतीय हिंदू खाटीक समाजाचा कार्यकारनी गठीत करण्यात आली, जिल्ह्यातील हिंदुखाटीक संघटनेच्या पदाधिकारी यांनी हिवरखेडं येथे ऊपस्थीती दर्शवुन नव नियुक्त कार्यकारनी गठीत करून समाजा बाबत एकोपा निर्माण केला, या बैठकीत प्रथमचं रामलल्ला प्राणप्रतिष्ठा दरम्यान आपल्या व्यवसायाची प्रतिष्ठाने बंद करण्याचा संकल्प केला, तसेच समाजाबाबत आपुलकी व इतर जाती धर्मात समाज कार्य जोपासण्याचे कार्य , संघटना विषयी सदैव तत्पर राहण्याचे धाडस गुणवंत विद्यार्थ्यांनचा सत्कार,वधू वर परिचय मेळावा, महापुरुषाच्या जयंत्या पुण्यतिथीत्या साजऱ्या करण्याचा निर्धार, आधी विषयावर बैठकीत चर्चा करन्यात आली ,यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंदूसर गोतरकार, यांनी हिवरखेडं येथे नवनियुक्त कार्यकारणी जाहीर केली,सल्लागार म्हणून श्रावण कवळकार, तर शहर अध्यक्षपदी सुनील कवळकार यांची निवड केली, उपापध्यपदी,रवी इलरकार, सरचीटनीस अरुण हिवराळे,सदस्यपदी भगवान खिरोडकार, सचिन कवळकार, अमर पारडे,अजय हिवराळे, चंद्रकांत इलरकार, वैभव गोतरकार, योगेश कवळकार, अमर पारडे, मनोज कवळकार,
संतोष हिवराळे, दीपक कवळकार, संकेत कवळकार, आधी समाज बांधवांची निवड करण्यात आली, तर तेल्हारा तालुका अध्यक्षपदी अर्जुन चिंतामणजी खिरोडकार ,(हिवरखेडं) ,उपाध्यक्ष,पदी प्रशांत माकोडे, (माळेगाव बा,)
सचिवपदी,अनिल कवळकारसर, कार्यध्यक्षपदी, पोलिस पाटील संतोष माकोडे ,(दानापूर) रामदास मोकोडे, प्रकाश ढोकने सर तेल्हारा, यांची निवड करण्यात आली, यावेळी प्रदेश अध्यक्ष चंदुभाऊ गोतरकार,जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब मंडवे, आकोला तालुका अध्यक्ष, भगवंतराव पवार,बार्शीटाकळी तालुका अध्यक्ष, कार्याध्यक्ष संतोष मसनकार,आकोला महानगर अध्यक्ष विरेश ढोके, यासह असंख्य समाज बांधव उपस्थित होते, तर डॉ संतुजी लाड यांच्या समरण शुद्दी सूद्धा करण्यात आली,
0 Comments