Advertisement

दिपावली पेक्षाही आतीष बाजी रामनामाच्या जयघोषाने दुमदुमली नगरी

दिपावली पेक्षाही आतीष बाजी रामनामाच्या जयघोषाने दुमदुमली नगरी

प्रतिनिधी बाळासाहेब नेरकर
 श्रीराम शोभा याञा समीती कडुन कारसेवकाचा सत्कार*
 हिवरखेड येथे श्रीराम शोभा याञा समीती, सर्व हिंदुत्ववादी संघटने कडुन तसेच विवीध गणपती मंडळ, नवदुर्गा मंडळ, सामाजिक संस्था वीहिप बजरंग दल, श्रीराम शोभायाञा समीती विविध पक्षाचे कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते आजच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात सहभागी होऊन राम जन्मस्थानी उत्सव साजरा होताना सकाळी बारा ते ऐक च्या दरम्यान मोठे राम मंदीरात श्रीराम नाम जप होऊन अयोद्या कारसेवेत सहभागी कारसेवकाचा श्रीराम शोभायाञा समीती कडुन श्रीराम प्रतीमा व केशरी टोपी, ऊपरने देऊन समीतीकडुन सत्कार करन्यात आला तसेच सध्यांकाळी राममंदीर,चंडीका चौक मोठे बारगण श्रीरामसेना, हनुमान मंदीर भवानीमंदीर, ओमशांती शाखा, शंकर सस्थांन देवळीवेस,शिवाजी महाराज चौक, विठ्ठल मंदीर गजानन महाराज मंदीर, येथे रामनामाचा गजर करत महाआरती मधे समस्त हिंदुबांधव रामभक्तानी भाग घेतला आजची रामनवमी घरोघरी गल्लो गल्ली मध्ये साजरी करून राम ज्योत घर घर लावून आपल्या परिसर दीपज्योतीने झगमगत केले तर बालाजी मंदीरात भागवताचार्य पंडीत ञीलोकीनाथ शास्ञी यांचे अधिपत्याखाली श्रीराम जानकी लखन हनुमान मुर्ती प्राण प्रतीष्ठा करन्यात आली राजस्थानी समाज बांधवाकडुन महाप्रसादाचे वितरण करन्यात आले तर प्रत्येक मंदीरावर रामप्रसादी लाडू चे वीतरण दर्शनार्थी ना राञी दहा पर्यंत करन्यात आले गेल्या चार दिवसापासुन वीहीप बंजरगी कार्यकर्त्याच्या या तयारीला व यशस्वी कार्यक्रम पारपडला म्हनुन आभार प्रदर्शनातुन कौतुक व गौरव करन्यात आले तर गावात ठानेदार पांडव दूय्यम ठानेदार गोपाल दातीर बीटजमदार महादेव नेवारे चोख बंदोबस्त लावुन होते

Post a Comment

0 Comments