आज होनार रामदरबार प्राण प्रतीष्ठा
बाळासाहेब नेरकर कडून
हिवरखेड येथे राजस्थानी समाजाचे वतीने
मथुरा येथील पंडित श्री.
त्रीलोकीनाथजी शास्त्री यांच्या सुमधुर वाणीतून श्रीमद् भागवतकथेचे वाचन बालाजी मंदीर च्या माहेश्वरी भवन येथे भागवत दि15/2/24 ते 21 जानेवारी 2024 पर्यंत दुपारी 1 ते 5 वाजेपर्यंत सदरहू श्रीमद् भागवत कथा सपन्न झाली. तसेच दिनांक 21 जानेवारी 2024 रविवारी दुपारी एक वाजता श्री राम दरबार ग्रंथदिंडीची नगर प्रदक्षिणा सजवलेल्या रथावर श्रिरामलला जानकी लखन ञीमूर्तीची प्राणप्रतीष्ठेसाठी वीठ्ठलमदींर वारकरी भजनीमंडळ यांचे टाळमृदूगांचे गजरात राजस्थानी समाजाकडून मिरवनुक काढन्यात आली यावेळी मिरवनुक मार्गात ठिकठीकानी रामललावर पुष्पवर्षाव होत होता ठानेदार पांडव यांचे मार्गदर्शनात अमलदार महादेव नेवारे पोलीस व गृहरक्षक यानी बदोंबस्त चोख ठेवला होता तर रस्त्यावर रांगोळ्या तसेच शंकर सस्थान देवळीवेस जवळ श्रीराममंदीर मार्गावर स्वागत कमानी ऊभारुण प्राणप्रतीष्ठा निमित्त श्रीराम जयराम च्या जयघोषात भागवत ठिकान माहेश्वरी भवन येथे ऊद्या दिनांक 22 जानेवारी सोमवारी प्राणप्रतिष्ठा होऊन भागवत समाप्ती व रामदरबार प्राणप्रतीष्ठा निमीत्त महाप्रसाद होनार आहे असे माहेश्वरी युवक मडळ राजस्थानी समाज कडुन सांगन्यात आले तर गावात ही सर्व लहान मोठ्या मंदीरासह मूख्य राममंदीर शंकर सस्थान,देवळीवेस चडींका चौक भवानीमाता वीठ्ठल मंदिर श्रीराम सेना, बारगन ओमशांती शाखा येथे सध्याकाळी ठरलेल्या वेळेनूसार रामस्तुती व महाआरती होनार आहे
0 Comments