बाळासाहेब नेरकर कडून
अकोट मधे आज 22/1/24 ला अयोद्धा येथील श्री रामलला प्राण प्रतीष्ठा च्या निमीत्ताने आज अकोट येथे श्री छञपती शिवाजी महाराज पुतळ्या जवळुन कलश यांञा राम लला ची सजवलेल्या रथावर मिरवनूक काढन्यात आली यावेळी व्यापारी लाईन ने स्वता कलश डोक्यावर घेऊन महीला कूसुमताई भगत, शोभाताई बोडखे, शूभांगी टेमझरे संगीता अढाऊ, स्वाती चीखले जयश्री सोनटक्के, ह्या सामील होत्या तर विकास महर्षी आमदार प्रकाश भारसाकळे स्वता व प्रभाकर मानकर राजाभाऊ नागमते राजेश रावणकर, ऊमेश पवार हरीनारायण माकोडे, बाळासाहेब नेरकर मंगेश चीखले,मंगेश लोणकर विक्रम ठाकुर रामूभाई बरेठीया राजू कुकडे,राजु गांवडे,शिवकूमार वर्मा,बाळूभाऊ घावट,ओमप्रकाश शेंडे
गोपाल मोहोड मगेश पटके ईत्यादीच्या ऊपस्थीतीत व शहर भाजपाध्यक्ष हरीष टावरी यांचे नीयोजन बद्द बॅडपथक ढोलताशे ढोलाचे भजनात श्रीरामाचा जल्लोश करत वाजत गाजत प्राणप्रतीष्ठा नीमीत्त अक्षदा वाटप आमदार साहेबाकडुन प्रत्येक व्यापारी लाईन मधे वाटन्यात आल्या यावेळी जयस्थंभ चौकात आमदार साहेबानी सर्वाना बावीस तारीख दिवाळीसणा सारखीसाजरी करुन रोषनाई दिपोत्सव आतीषबाजी लावुन साजरी करावी असे आमदार साहेबानी प्रास्तावीकातुन केली राजाभाऊ नागमते यांनी सूद्दा मार्गदर्शन केले वरील कार्यक्रमात आभार प्रदर्शन हरीष टावरी यांनी केले
0 Comments