Advertisement

हिवरखेड येथील सरस्वती ईग्लिश स्कूल सरस्वती वीध्यामंदीर येथे सावीञीबाई फुले जंयती साजरी

हिवरखेड येथील सरस्वती ईग्लिश स्कूल सरस्वती वीध्यामंदीर येथे सावीञीबाई फुले जंयती साजरी
वीध्यार्थ्यानी केले सावीञीला आपल्या भाषनातुन अभिवादन
प्रतिनिधी बाळासाहेब नेरकर कडून
हिवरखेड येथील सर्व शासकीय निमशासकीय तसेच शाळा महाविध्यालयात वीद्येची जननी खरी सरस्वती स्ञीयांना शिक्षसनाचा अधिकार मिळवुन देनारी आई म्हनजे सावीञीबाई फुले भारतातील पहील्या शिक्षीका म्हनुन त्यांना सगळे औळखतात त्याचे पती महात्मा ज्योतीबा फुले याचें खाद्यांला खांदा लावुन महीलांचे अधीकार सूधारण्यात महत्वाची भूमीका बजावली स्ञीवादाची जननी म्हनून सावीञीबाईला आज ओळखले जाते आजच्या घडीला महीलानी पुरुषा सोबत खांद्याला खांदा लावुन सरंपच ते राष्टपतीपदा पर्यत पोहचनची मजल गाठली असेल तर सावीञीबाईच महीलासाठी भुषनावह आहेत असे विवीध प्रकारची माहिती सावीञीबाई फुलेच्या जयंतीला चीमूकल्या वीध्यार्थ्याकडून जयंतीनीमीत्त ऐकायास मिळाले यावेळी ईग्लीश शाळेच्या मूख्याध्यापीका सौ प्रमीला मानकर सह शाळेच्या सर्वशिक्षकवंद सावीञीबाई फुले जयंतीला स्कूल मधे हजर होत्या यावेळी स्पर्धा परीक्षा खेळ ऊत्कृष्ट भाषनशैली यात भाग घेतलेल्या शालेय चीमूकल्या विध्यार्थ्याना शाळेकडून भेट वस्तु देन्यात आल्या तसेच सरस्वती विध्यामंदीर मधे सूद्धा शाळेचे मूख्याध्यापक वनकर सर कवळकार सर तसेच विध्यार्थानीनी सावीञीबाईचे फोटोचे पुजन करुन विद्यार्थीनी कडून सावीञीच्या महिला वीषयी शीक्षनावीषयी तसेच त्याच्यातील तळमळीवीषयी आपल्या भाषनातुन विद्यार्थ्यासमोर वीद्यार्थ्यानी सावीञीबाईचा कार्याचा ईतीहास कथन केला प्लेगची बीमारीने थैमान घातले त्या वेळी त्या रुग्नाना सेवा दिली शेवठी रुग्ण सेवा करताना त्यांना सूद्दा प्लेग ची लागन झाली 10 मार्च 1897 ला सावीञीबाईचा मृत्यु झाला अशा या महान स्ञीशक्तीला शिक्षनाचा जागर करुन स्ञीयांना लढवय्या बनवनार्‍या सावीञीबाईला जयंती दिनी वरील दोन्ही शाळेकडुन अभिवादन करन्यात आले

Post a Comment

0 Comments