मा.श्री विठ्ठलभाऊ लोखंड कार यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
"वाढदिवस आनंदाचा
क्षण असे हा सौख्याचा
सुख शांती जीवनात नांदो
वर्षाव पडो शुभेच्छांचा !"
"उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो,
निसर्गरम्य ही फूले तुमच्या आयुष्यात गंध भरो,
तुम्हाला सुख आणि समृद्धि लाभो,
वाढदिवसाच्या तुम्हाला भरपूर शुभेच्छा"
शुभेच्छुक
नागेश किसन भटकर
मनसे शहर अध्यक्ष
तथा अहिल्या न्यूज 24 उपसंपादक
0 Comments