बीएसएनएल कार्ड विक्री बरोबर जनजागृती संदेश देत आहे
शेख सलीम सध्या देशामध्ये जिओ वीआय एअरटेल या सर्वच दूरसंचार कंपन्यांची रिचार्ज मध्ये वाढ झाल्यामुळे भारत संचार निगम लिमिटेड या कंपनीची स्वस्त व फायदेशीर आहे त्यामुळे आज फार मोठ्या प्रमाणात पोर्टेबिलिटी व नवीन सिम कार्ड घेण्याची संख्या फार मोठ्या प्रमाणात बीएसएनएल कडे वाढत आहे याचे परिणाम बीएसएनएल ला पूर्वीचे दिवस याला वेळ लागणार नाही बीएसएनएल फायबर हाय स्पीड इंटरनेट व लँडलाईन सुविधा कडे ग्राहक मोठ्या प्रमाणात जुळत आहेत बुलढाणा बीएसएनल विभागात अतिशय चांगले अधिकारी वर्ग असल्यामुळे जिल्हा वासियांना सुविधा अभाव राहणार नाही याची खात्री आहे
0 Comments