Advertisement

दुसर बीड जिल्हा परिषद उर्दू शाळा समिती अध्यक्ष रियाज शेख यांच्याकडून स्वतःच्या खर्चाने विद्यार्थ्यांना 15 ऑगस्ट निमित्त गणवेश वाटप करण्यात आले जिल्हा प्रतिनिधी अहिल्या न्यूज याकुब शेख*श

*दुसर बीड जिल्हा परिषद उर्दू शाळा समिती अध्यक्ष रियाज शेख यांच्याकडून स्वतःच्या खर्चाने विद्यार्थ्यांना 15 ऑगस्ट निमित्त गणवेश वाटप करण्यात आले* (*जिल्हा प्रतिनिधी अहिल्या न्यूज याकुब शेख*) 15 ऑगस्ट निमित्त सरकारकडून गणेश वाटप करण्यात येत परंतु यावर्षी सरकारचा गणवेश वाटप कळेल दुर्लक्ष झाल्यामुळे 15 ऑगस्ट ला विद्यार्थ्यांना गणवेश मिळण्याचे काही अंदाज दिसले नाही ही गोष्ट उर्दू शाळा समिती अध्यक्ष रियाज शेख यांच्या लक्षात येताच त्यांनी पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी ला स्वतःच्या खर्चाने  गणवेश घेऊन दिले त्यानिमित्त त्यांचे केंद्रप्रमुख गावडे साहेब व शाळेचे मुख्याध्यापक यांच्याकडून शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले याप्रसंगी शिक्षिका रुबीना मॅडम तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दुसर बीडचे मुख्याध्यापक श्री रमेश वैद्य सर उपस्थित होते गणेश दिघोळे सर केंद्रप्रमुख मलकापूर पांगरा यांनी सुद्धा उपस्थिती दर्शवली शालेय कामकाज व व्यवस्थापन बघता शाळेचे मुख्याध्यापक रफिक खान सर व इंग्रजी समृद्धी शिक्षिका रुबीना मॅडमचे कौतुक करण्यात आले शाळा व्यवस्थापन समितीला कौतुकाची थाप देण्यात आली याप्रसंगी गावडे सरांचे डिगोळे सरांचे शाळेतर्फे स्वागत करण्यात आले

Post a Comment

0 Comments