Advertisement

वढव गावातील गटाराच गटार. सदश्या तारामती जायभाये यांनी दिले उपोषण चे निवेदन

वढव गावातील गटाराच गटार.......  सदश्या तारामती जायभाये यांनी दिले  उपोषण चे निवेदन.....संबंधित आज पंचायत समिती येथे नोटीस दिले, असून 21 /08/2024 रोजी उपोषण करणार असून, जो पर्यन्त गावात रस्ते होणार नाही आणि गटार साफ होणार नाही तो पर्यन्त उपोषण सोडणार नाही असे उपोषण कर्त्या ग्रामपंचायत सदश्या तारामती जायभाये यांनी केली आहे, या गटार मुळे गावात जाता येत नाही आणि रोगराई वाढत आहे, 



या कडे सरपंच आणि सचिव यांच लक्ष नसून यांचे लक्ष फक्त योजना न राबवता पयसे काढण्याकडे लक्ष्य आहे, त्यामुळे त्यांच्याकडे गावचा विकास करायला वेळ नाही, 21 तारखे पर्यन्त गाव गटार स्वच्छ न झाल्यास सरपंच संचिव यांच्यावर गुन्हे दाखल करून जो पर्यन्त गावात रस्ते होणार नाही, तो पर्यन्त उपोषण सोडणार नाही.

Post a Comment

0 Comments