Advertisement

सुनगाव जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती गठीत अध्यक्षपदी किशोर धुळे तर उपाध्यक्षपदी संगीताताई राजपूत

सुनगाव जिल्हा परिषद शाळा  व्यवस्थापन समिती गठीत 

अध्यक्षपदी किशोर धुळे तर उपाध्यक्षपदी संगीताताई राजपूत
जळगाव जामोद तालुक्यातील सूनगाव जिल्हा परिषद शाळा समितीची निवड  शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे दिनांक 14 तारखेला पार पडली त्यामध्ये किशोर शेषराव धुळे हे अध्यक्षपदी तर



 संगीता आकाशसिंह राजपूत उपाध्यक्षपदी यांची बिनविरोध निवड झाली व सदस्यपदी मुस्ताक शेख इसा नदीम बलदार तडवी मीना संतोष पाटील सीमा सुधाकर दांडगे प्रतिभाताई शेषराव नानग्दे जबनुर राजू तडवी संतोष सखाराम कापरे अखिल नवसखा तडवी व व परीपत्रकाप्रमाणे सदस्यपदी बालरोग तज्ञ व ग्रामपंचायत सदस्य आणि एक उच्चशिक्षित शिक्षक  यांची निवड केल्या जाईल अशी 13 सदस्यांची ही समिती असणार आहे यावेळी सूनगाव येथील सरपंच  व तंटामुक्ती अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य माजी शाळा समिती अध्यक्ष व माजी सदस्य व शिक्षक वृंद आणि पोलीस कर्मचारी यांच्या उपस्थितीत  व्यवस्थापन समितीची निवड शांततेत पार पडली

Post a Comment

0 Comments