Advertisement

सुनगाव येथे दारू विक्री करणार्या इसमास गजाआड जळगाव जामोद पोलीस स्टेशनची कारवाई

*जळगाव जामोद पोलीस स्टेशन टीम च्या पर्यंताने सुनगाव येथे दारू विक्री करणार्या इसमास  गजाआड* 


जळगावजामोद,दी:16/10/2024 एक वायरचे थैली मध्ये देशी दारु टॅगो पंच कंपनिच्या 180 एमएल च्या 08 नग शिश्या प्रत्येकी की.70 रु प्रमाणे 560 रु व कोकन देशी दारु संत्रा कंपनिच्या 90 एमएल च्या 14 नग शिश्या प्रत्येकी की.35 रु प्रमाणे 490 रु व एक वायर थैली की 00 रु असा एकुण 1050/-रूचा प्रोव्ही माल
घतावेळी व ठीकाणी पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आला यातील  आरोपीवर पंचासमक्ष प्रोव्ही रेड केला असता  आरोपी भारत भीमराव कुनवाडे हा ग्राम सुनगाव येथे दारू विक्री करत होता यामध्ये एक वायरचे थैली मध्ये देशी दारु टॅगो पंच कंपनिच्या 180 एमएल च्या 08 नग शिश्या प्रत्येकी की. 70 रु प्रमाणे 560 रु व कोकन देशी दारु संत्रा कंपनिच्या 90 एमएल च्या 14 नग शिश्या प्रत्येकी की 35 रु प्रमाणे 490 रु व एक वायर थैली की 00 रु असा एकुण 1050/-रूचा प्रोव्ही माल. विक्री करतांना मिळुन आल्याने अप क्रमांक 538,2024, कलम 65 ई मदक चा सदरचा गुन्हा दाखल करून मा पो नी सा यांचे आदेशाने नापोका 504 शेख यांचे कडे देण्यात आला करीता नोंद

Post a Comment

0 Comments