दिव्यांग सेवाभावी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने उपजिल्हाधिकारी बुलढाणा यांना दिले निवेदन.
बुलढाणा जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील व शहरातील दिव्यांकांच्या प्रमुख मागण्यासाठी आज रोजी उपजिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देऊन प्रमुख मागण्या मागण्यात आल्या त्यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष नागेश सुरंगे तसेच बुलढाणा जिल्हाध्यक्ष रामदासजी सपकाळ मलकापूर तालुका अध्यक्ष रवींद्र जंगले मलकापूर शहर उपाध्यक्ष मुरलीधर इंगळे इतर पदाधिकारी उपस्थित होते येत्या 3 डिसेंबर रोजी दिव्यांग जागतिक अपंग दिनानिमित्त मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व दिव्यांग बांधवांनी संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी सर्व तालुक्यातील व शहरातील दिव्यांग बांधवांनी 3 डिसेंबर रोजी जिल्हा परिषद बुलढाणा शिवाजी छत्रपती महाराज सभागृह ठीक 10:00वाजता उपस्थित राहावे ही सर्वांना आग्रहाची विनंती प्रमुख मागण्या खालील प्रमाणे.1)ज्याप्रमाणे आंध्रप्रदेशमध्ये चंद्रबाबु नायडु मुख्यमंत्री यांनी दिव्यांगाना वचन दिल्या प्रमाणे ६००० रू लागु करण्यात आले त्याच प्रमाणे महाराष्ट्रात सुध्दा दिव्यांगाना मानधन चालु करण्यात यावे.2)दिव्यांगाना पुर्ण जिल्हात दिव्यांगाची टक्केवारी न लावता सरसकट किमान ४० टक्के दिव्यांगअसलेल्या व्यक्तींना संबधीत संस्थाच्या स्वःउत्पंनातुन ५ टक्के निधी वाटप करण्याचे सक्तीचे आदेश दयावे३)दिव्यांगाचा पंतप्रधान घरकुल योजना बिना अट असुन सुध्दा पुर्ण जिल्हात दिव्यांग लाभार्थी वंचित आहे.4) ज्याप्रमाणे लाडक्या बहिण योजणेकरिता शासणाने २लाख ५० हजाराची रू. उत्पनांची अट आहे त्याच प्रमाणे दिव्यांगाना व निराधारांना सुध्दा ही अट शितल करावी.५)मलकापुर उपजिल्हा रुग्णालय मध्ये दिव्यांग बोर्ड दर बुधवारला नियमीत चालु ठेवावे. तसेच एक्स-रे काढण्याकरिता स्थाईक ऑपरेटर देण्यात यावा.६)मलकापुर नगरपरिषदमध्ये दिव्यांगाना टक्केवारी न लावता किमान ४० टक्के असलेल्या दिव्यांग व्यक्ती सरसकट ५टक्के निधी देण्यात यावा.७)संजय गांधी निराधार योजनेच्या समितीमध्ये प्रत्येक तालुक्यात दिव्यांग संघटणेच्या पदाधिका-यांना प्रधान्य दयावे.८)पुरवठा विभागामध्ये दिव्यांगाना ४० टक्के असलेल्या व्यक्तीला अंतोदय धान्य योजनेचा लाभ देण्यात यावा.९)मा. खासदार व मा. आमदार यांनी यांच्या निधीतुन गरजु दिव्यांगाना साहित्य व ५ टक्के निधी वाटप करावा.१०) जिल्हापरिषदमध्ये दिव्यांगाच्या द्रोण व पतरवाळी मशिनकरिता टाकलेल्या अर्जाची छाणणी लकी डो प्रमाणे करण्याची दिवशी संबंधीत संघटणेच्या पदाधिका-यांना पुर्ण सुचना देण्यात याव्यात याची नोंद घ्यावी.
0 Comments