Advertisement

जळगाव शहरात पुन्हा बिबट्याचे हलल्यात 5 बकऱ्याच मृत्यू,?जळगाव जा शहरासह परिसरात बिबट्याची दहशत सुरूच वन विभाग कुचकामी



जळगाव शहरात पुन्हा बिबट्याचे हलल्यात 5 बकऱ्याच मृत्यू,!

जळगाव जा शहरासह परिसरात बिबट्याची दहशत सुरूच वन विभाग कुचकामी,!!

जलगावं जा वन परिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी घटनेच्या ठिकाणी दाखल घटनेचा तपास सुरू कारवाई मात्र शून्य ,!,


जळगाव जा परिसरात पुन्हा बिबट्याच्या हल्ल्यात सुमारे पाच बक्र्यांचा मृत्यू झाल्याची घटना दिनाक 26 मार्च रोजी चे रात्री दोन वाजताच्या सुमारास जळगाव शहरातील रशीद शेठ यांचे प्लॉट मद्ये रहिवाशी अनिश शहा रशीद शहा यांचे मालकीच्या बकऱ्या  घराजवळ असलेल्या गोठ्या मद्ये बांधलेल्या असलेल्या दोन बकऱ्या तीन बकर आस्या  एकूण 5 बकऱ्या बांधलेल्या असताना रात्री दोन वाजता चे सुमारास अचानक बिबट्या ने बकऱ्या वर हल्ला करून गोठ्यातील बकऱ्या मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली असून  बिबट रात्री रसुळपुर शिवारात जाताना  परिसरात चर्चा सुरू आहे  एकाच ठिकाणी दोन दिवसात दुसरी घटना  बिबट्याचा वावर वाढला असल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे वन विभागाने तत्काळ बिबट्याच बंदोबस्त तैनात करणे गरजेचे असताना अधिकारी मात्र उपाय योजना करण्यास कुचकामी ठरत आहेत घटनेची माहिती करिता वन परिक्षेत्र अधिकारी निलेश काळे यांना व कर्मचारी यांना नागरिकांनी अथवा पत्रकार शमीम देशमुख यांनी फोन केला असता  अधिकारी फोन उचलत नाही अधिक्र्यानी फोन उचलावा अशी परिसरातून नागरिकांची मागणी होत आहे,जळगाव जा वन परिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी यांनी घटना स्थळी प्रत्यक्ष पाहणी केली असून तपास चालू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे,तसेच पशू वैद्यकीय अधिकारी परीहार यांनी घटना स्थळी भेट घेतली व नागरिकांना आवाहन करण्यात आले की आपल्या जनावरांची ऑन लाईन नोंदणी करणे गरजेचे आहे जनावरांची आज उद्या नोंदणी करा असे परिसरातील जनतेला आवाहन  वैद्यकीय अधिकारी परीहार यांनी यावेळी केले,

Post a Comment

0 Comments