"बुलढाणा जिल्हा पतसंस्था फेडरेशन च्या उपाध्यक्षपदी डॉ.सौ.स्वातीताई संदीप वाकेकर यांची बिनविरोध फेरनिवड"
महासिद्ध अर्बन बँकेच्या अध्यक्षा आदरणीय डॉ.सौ.स्वातीताई संदीप वाकेकर यांची बुलढाणा जिल्हा नागरी व पगारदार सेवकांच्या सहकारी पतसंस्था सहकारी संघ जिल्हा बुलढाणा च्या उपाध्यक्षपदी सर्वांनुमते बिनविरोध फेरनिवड करण्यात आली.
फेरनिवड झाल्याबद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन....!!!
आज बुलढाणा येथे संपन्न झालेल्या नवनिर्वाचित संचालक मंडळ यांच्या बैठकीत बुलढाणा अर्बन बँकेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.राधेश्यामजी चांडक यांची सर्वानुमते अध्यक्षपदी तर डॉ. सौ.स्वाती संदीप वाकेकर यांची उपाध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली.
यावेळी सर्व नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार करण्यात आला.
0 Comments