*300 वि पु अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर*
गेल्या १३ वर्षाप्रमाणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव समितीच्या वतीने अकोला शहरांमध्ये भव्य दिव्य अशा शोभायात्रेचे आयोजन करण्यात येते दरवर्षी संपूर्ण जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात या शोभायात्रेमध्ये उपस्थिती असते यावर्षी 300 वी जयंती आगळ्यावेगळ्या स्वरूपामध्ये साजरी करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यात येणार आहे त्याच अनुषंगाने अध्यक्षपदी शंकर खराटे तर कार्याध्यक्षपदी अभि नवलकार यांची नियुक्ती करण्यात आली
सेवानिवृत्त डी.वाय.एसपी केशवराव पातोंड ,ज्ञानेश्वर सुलताने,साहेबराव पातोड आनंदराव पुंडे गोपाल गावंडे ,मनोज करणकार ,दिपक पातोंड, विक्की लाखे, ज्ञानेश्वर कवळकार विशाल दिवनाले ऋषी पातोंड दिलीप काळे शंकर पारेकर प्रा. राजेश दिवनाले योगेश गावंडे संजय दोड,संतोष कात्रे,वासू पुंडे ,प्रशांत नागे,विशाल नागे उपस्थित होते
0 Comments