Advertisement

नागपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विभागीय बैठकीचे आयोजन करण्यात आले

दिनांक 23/5/2025 रोजी नागपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विभागीय बैठकीचे आयोजन करण्यात आले.या बैठकी मध्ये प्रमुख पाहुणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष सन्माननीय प्रफुल पटेल साहेब होते.पक्षाचे विधान परिषद सदस्य व पश्चिम विदर्भ निरीक्षक संजयजी खोडके हे होते . मा. आमदार  धरमदेव बाबा आत्राम, सन्माननीय आमदार अमोल दादा मिटकरी सर, मा.आमदार सौ. सुलभा ताई खोडके   ,अकोला जिल्हा अध्यक्ष बदृभाई जमाल,बुलढाणा जिल्हा अध्यक्ष नाझिर काजी सर , व इतर मान्यवर मंचावर उपस्थित होते.


अकोला जिल्हा महिला अध्यक्ष व शहर अध्यक्ष उपस्थित होते .प्रत्येक जिल्ह्यात येणाऱ्या निवडणुकी विषयी व संघटनात्मक कार्याविषयी आदरणीय पटेल साहेब ,खोडके साहेब व खोडके ताई यांनी मार्गदर्शन केले.यावेळी विशेष उपस्थित प्रत्येक जिल्ह्यातील पदाधिकारी यांना येणाऱ्या निवडणुकी विषयी आढावा विचारण्यात आला.यावेळी सन्माननीय बद्रु भैया यांनी नुकतीच अकोला जिल्हा वंचित बहुजन पक्षातील मातब्बर मंडळीनी मा.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मितकरी साहेब यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार  साहेब यांच्या हस्ते प्रवेश घेतला 

 मा.पंचायत समिती उपसभापती प्रतिभाअवचार ताई ,जिल्हा प. मा.अध्यक्ष संध्या ताई वाघोडे , मा.काशिराम साबळे दादा , व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.त्यांनीही भावना व्यक्त केल्या

Post a Comment

0 Comments