निकृष्ट दर्जाचे काम केले आहे तसेच गांधिग्रम, पळसोड स्टेशन आणि अकोट रेल्वे स्टेशन वर रेल्वे प्रवाशांना पिण्याकरिता पाण्याची व्यवस्था नाही अकोला फ्लॅट नं.6वर आज पर्यंत दोन खुन झाले परंतु रेल्वेचे पोलिस अधिकारी सुरक्षा अजूनही नाही. अकोला अकोट रेल्वे डेमो तीन वेळा आहे परंतु दररोज प्रत्येक वेळी 2हजार प्रवाशी येतात आणि जातात मनसे चे वतीने भरपुर निवेदने दिली परंतु जास्तीच्या बोगी जोडल्या नाहीत आणि एक्स्ट्रा गाड्या सोडण्यात येत नाही त... डी आर एम नांदेड यांना वेळोवेळी निवेदने देऊनही न निष्काळजी पणा दिसत आहे... आता रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळाला नाही आणि भ्रष्ट कंत्राटदार व सहकार्य करणाऱ्या अधिकारी वर्गावर कायदेशिर कारवाई करण्याची मागणी मनसे चे वतीने आणि रेल्वे प्रवाशी असंघटित संघटनेच्या वतीने केली आहे. जर डी आर एम नांदेड यांनी तत्काळ पाहणी करून गुन्हा नोंदवलां पाहिजे अन्यथा आंदोलन करण्यात येणार आहे.
0 Comments