Advertisement

शेगाव येथील सईबाई मोटे बुलडाणा जिल्हा उप रुग्णालय येथे रकतदान शिबिर संपन्न,!!

 

शेगाव येथील सईबाई मोटे बुलडाणा जिल्हा उप रुग्णालय येथे रकतदान शिबिर संपन्न,!!
दिनाक 29/5/2025 रोजी दुपारी दादा ठाकूर ग्रुप शेगाव यांचे वाढदिवसानिमित्त पै,तानाजी भाऊ जाधव टायगर ग्रुप चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यांचे मार्गदर्शनाखाली दादा ठाकूर ग्रुप शेगाव चे वाढ दिवसा निमित्त सईबाई मोटे जिल्हा उप रुग्णालय शेगाव येथे पंकज भाऊ पाचपोर,अमोल भाऊ मोहिते,अक्षय भाऊ चोखंदे, विजुभाऊ यादव शंकर भाऊ हीवराळे यांच्या उपस्थितीत  गरजू रुग्ण करिता प्रत्येक व्यक्तीला लागणारे ब्लड बँक मद्ये ब्लड उपलब्ध करून देण्याकरिता कटिबध्द असलेले टायगर ग्रुप शेगाव चे वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले


 त्यावेळी  टायगर ग्रुप चे वतीने मोठ्या प्रमाणात रक्तदान म्हणजेच जीवनदान रक्तदान केले त्यावेळी कार्तिक घट्टे,मनीष सुरत्ने,रवन सुरतने,उदय घट्टे,सरोजपल घट्टे,संदीप डांगरे,हेमंत घट्टे,राजेश्वर चोखंडे,अभिषेक  चोखडे यांनी रकदान केले,

अहिल्या न्यूज चॅनल करिता कार्यकारी संपादिका सौ सरला ताई राजेंद्र ससाणे 

Post a Comment

0 Comments