*जय वळेखन, जय आदिवासी,जय बीरसा.*
__________________
__________________
खामगांव येथे दिनांक 16,06,2025 ला घाटपुरी खामगाव येथे जिल्हा सभेचे आयोजन करण्यात आले होते
सभेचे अध्यक्ष *श्री.सुखदेराव डाबेराव*
प्रमुख अतिथी म्हणून *महेंद्रसिंग राठोड* सचिनभाऊ पालकर,*नंदानीताई टारपे* , ज्ञानेस्वरभाऊ राठोड, संगीताताई बारेला *वासिम जिल्हा अध्यक्ष संगीताताई धांदरे* गजाननभाऊ सोळंके ग्यांनसिंग बामणे सर
सभेमध्ये जिल्हा अध्यक्ष सोपान सोळंके यांनी समाजावर होणारे
अन्याय अत्याचार, आदिवासी विकास विभाग कडून मिळणाऱ्या योजना ह्या प्रत्येक आदिवासी पर्यंत पोहचल्या पाहिजे आदिवासी ऑफीस मधली दलाली बंद व्हाव्यात असे खनकावले,समजाला मिळणाऱ्या सवलती,योजना,
अधीकार याबाबत जागृती मोहीम आखावी असे विविध योजना समाजा पर्यंत पोचल्या पाहिजेत असे मार्गदर्शन समाजसेवक सुखदेवराव डाबेराव,तसेच *जिल्हा अध्यक्ष श्री. सोपान सोळंके* यांनी आपल्या भाषणात बोलून समाज प्रबोधन केले,समाज प्रबोधन मेळावा यशस्वी करण्यासाठी समाजाने सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले,
सभेमध्ये खामगाव *तालुका अध्यक्ष गोपाल चव्हाण, शेगाव तालुका अध्यक्ष श्री.अमोलभाऊ राठोड, निलेश रामदास पवार, मंगलसिंग राठोड सर, महेंद्र चव्हाण सर, भिमसिंग पवार निलेश पवार, सागर चव्हाण, प्रताप राठोड, विनोद डा बेराव, विनोद सोळंके मोताळा तालुका अध्यक्ष विजय चव्हाण*
भोसले साहेब,वासुदेव बोरकर,पहाडशिंग डाबेराव,
लक्ष्मण सोळंके
इत्यादी समाज बांधव उपस्थित होते l
__________________
*कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अध्यक्ष सोपान सोळंके* यांनी केले तर *सूत्र संचालन मंगलसिंग राठोड* सर यांनी केले
आभार प्रदर्शन महेंद्रसिंग चव्हाण सर यांनी केले
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व समाज बांधवांनी मोलाचे सहकार्य केले त्या बद्दल सर्वांचे आभार.
______________________
0 Comments