*राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी व गुणवंत विद्यार्थी कौतुक सोहळा १७ ऑगष्ट ला आयोजीत गुणपत्रिका झेरॉक्स प्रत व सेवा निवृत्त कर्मचारी बांधवांची नावे पाठविण्याचे आवाहन*
= = = = = = = = = = =
*राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर* यांची पुण्यतिथीनिमित्त समाजातील *गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव तथा सेवा निवृत्त समाज बांधवांचा सत्कार विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य असणारे समाज बांधवांचा सत्कार *रविवार दिनांक १७ ऑगष्ट २०२५ रोजी ११वा प्रमिलाताई ओक सभागृह नविन बस स्टॅन्ड जवळ अकोला* येथे आयोजीत करण्यात येत आहे तरी *इयत्ता १० वी, १२वी, पदवीधर, निट, जेईई, बी ई, एबीबीएस व इतर स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी गुणपत्रिका झेरॉक्स प्रत* कार्यकारी मंडळाचे हॉट्सप नंबरवर १० ऑगष्ट पर्यंत पाठवावी तसेच माहे *सप्टेंबर २०२४ ते जुलै २०२५* या कालावधीत सेवा निवृत्त झालेले समाज बांधव यांनी *आपले पूर्ण नाव - सेवा निवृत्तीचा दिनांक - कोणत्या पदावर कार्यरत होते - सेवा निवृत्ती चे ठिकाण* ही माहिती १० ऑगस्ट पर्यंत कार्यकारी मंडळाकडे पाठवावी तसेच उल्लेखनिय कार्य केल्या बाबत २०२४ - २५ या सत्रात पुरस्कार तथा खात्या मार्फत गौरव झाला अशा उल्लेखनिय कार्य असलेल्या समाज बांधवांनी सुद्धा आपली माहिती कार्यकारी मंडळाकडे १० ऑगष्ट पर्यंत सादर करावी
*कर्मचाऱ्याचे नाव -पद - कार्यालयाचे नाव - आज पर्यंत केलेले उल्लेखनिय कार्य थोडक्यात माहिती - प्राप्त पुरस्कार किंवा खात्या मार्फत केलेला गौरव प्रमाणपत्र, पेपर बातमी कात्रण* .
गुण पत्रिका झेरॉक्स, सेवानिवृत्ती बाबत माहिती, उल्लेखनिय कार्य केलेबाबत माहिती पाठविण्यासाठी कार्यकारी मंडळाचे संपर्क नंबर खालील प्रमाणे
*१ ) मनोहर बाहे -7218845102
२ ) प्रा सुरेश दिवनाले
9822488739
३ ) अनिल पातुर्डे
9158174595
४ ) शंकरराव भदे
8275290478
५ ) विजय बोरसे
9822025061*
वरील कार्यकारी मंडळाकडे माहिती १० ऑगष्ट २०२५ पर्यंत पाठवावी दिलेल्या तारखेपर्यंत प्राप्त माहिती संदर्भात सत्कार कार्यक्रमात नियोजन करण्यात येईल दिलेल्या तारखे नंतर किंवा उशिराने प्राप्त झालेल्या माहिती संदर्भात विचार केल्या जाणार नाही याची नोंद घ्यावी
विनित
*कार्यकारी मंडळ राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी कार्यक्रम तथा गुणवंत विद्यार्थी गुण गौरव समिती अकोला जिल्हा*
0 Comments