जळगाव जा बुलडाणा
पंकज देशमुख प्रकरनी cid चौकशी करा,व प्रकरण विधान सभेत माडण्या करिता,
समाजवादी पक्षाचे बुलडाणा जिल्हा अध्यक्ष सय्यद नाफिज यांची,!
अबु असीम आझमी विधानसभा सदस्य महाराष्ट्र यांना मागणी,!!
समाजवादी पक्षाचे बुलडाणा जिल्हा अध्यक्ष सय्यद नफिज यांनी समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आब आझमी यांना दिनाक 10/7/2025 रोजी निवेदन सादर केले निवेदनात महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढली पण बिड नंतर बुलढाणा जिल्ह्यातील घटणा एक वेगळाच प्रकार आहे जो संघ-भाजप, बजरंग दल "हिंदू हित की बात करेगा, वही देश पे राज करेगा" अस म्हणत सत्तेवर आली मग बीड मध्ये संतोष देशमुख भाजपा बुथ प्रमुख तर आता जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा जिल्हा येथील आमदार संजय कुटे यांचा जवळचा सहकारी आणि भाजपा शहर उपाध्यक्ष यांची ३ मे 2024 ला घातपात करून झाडाला लटकवले व फाशी घेतल्या चा बनाव केला पंकज देशमुख यांचे पत्नी नी आवाज उठवला माझे पती चा घातपात झाला त्यामुळे आळा बसावा आळ सुद्धा राजकारण करत हिंदू-मुस्लिम करण्या सुद्धा संभावणा असतात म्हणून पंकज देशमुख घातपात प्रकरणी त्याचे पत्नी नी CID चौकशी ची मागणी केली ती त्याची फोटो व परिस्थिती, पाहून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न लक्षात घेता कुटुंब ला न्याय मिळण आवश्यक आहे प्रकरणी न्याय निवाडा होणे गरजेचे आहे कारण लोक रस्ता वर उतरत न्याय मागत आहे. न्याय मिळण्यासाठी उशीर झाला तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहिला तर त्याला गुहमंत्री जबाबदार राहणार का?
हा प्रश्न त्यांना सुद्धा माहिती आहे स्थानिक आमदार संजय कुटे अन त्यांच मित्रत्व आहे त्यामुळे प्रकरण लवकर समोर येईल अशी आशा ठेवायची? हा खोचक सवाल तिथल्या लोकांना निर्माण झाला आहे. अशी मागणी बुलडाणा जिल्हा अध्यक्ष सय्यद नॉफिज यांनी आबू आझमी साहेब यांना प्रत्यक्ष भेटून व प्रकरणी चर्चा करून निवेदन सादर केले,त्यावेळी आझमी यांनी डी जी साहेबाना सांगून तसेच विधान सभेत आवाज उठवणार व तसेच बुलडाणा जिल्हा पोलिस अधीक्षक यांना पत्र देण्याची सूचना देण्यात येईल प्रकरणी पंकज देशमुख यांचे कुटुंबाला न्याय मिळवून देणार अशी ग्वाही त्यावेळी दिली,आबू आझमी साहेब यांचे वतीने प्रकरणी सकारात्मक प्रतिसाद दिला,
0 Comments