Advertisement

श्री अनिल श्रावण मोरे निवृत्त प्राचार्य यांची राष्ट्रीय धोबी महासंघ ह्या संघटनेवर महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदी नियुक्ती

श्री अनिल श्रावण मोरे निवृत्त प्राचार्य राहणार पातोंडा तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव हल्ली मुक्काम संभाजीनगर यांची राष्ट्रीय धोबी महासंघ ह्या संघटनेवर महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदी नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष नागमलेश्वर राव तसेच राष्ट्रीय कार्याध्यक्ष अनिल शिंदे साहेब तसेच राष्ट्रीय उपाध्यक्ष राजू दिवाकर जी व राष्ट्रीय सचिव राज परदेशी साहेब यांच्या यांच्या नेतृत्वात करण्यात आली त्याबद्दल वरील मान्यवरांचे शतशः धन्यवाद तसेच समस्त महाराष्ट्र परीट धोबी समाज बांधवांचे मनःपूर्वक आभार मला दिलेल्या सेवे सेवेचा मी सदैव ऋणी आहे यापुढे विद्यार्थी युवक व बेरोजगार व शेतकरी यासाठी मला प्राप्त असलेल्या एम ए इंग्रजी एमए ग्रामीण विकास व एम ए शिक्षण शास्त्र व बीएड एम एड व योगा शिक्षक आणि शालेय व्यवस्थापन ह्या माझ्या शैक्षणिक प्राप्त डिग्रींचा उपयोग समाजासाठी निश्चितच करेल अशी मी आपणास खात्री देतो व समाजासाठी काय करावे यासाठी आपण मार्गदर्शन कराल ही अपेक्षा व्यक्त करतो. पुनच्छ आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आपला स्नेह स्नेहांकित अनिल मोरे निवृत्त प्राचार्य सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तळेगाव जिल्हा जालना

Post a Comment

0 Comments