Advertisement

2023 पासून महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजनेचे कुशल ची बिले शेतकऱ्यांना अद्यापही न मिळाल्या बाबत

2023 पासून महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजनेचे कुशल ची बिले शेतकऱ्यांना अद्यापही न मिळाल्या बाबत व संग्रामपूर नगरपंचायतच्या शेतकरी बांधवांना जॉबकार्ड मिळत नसल्यामुळे रोजगार हमी योजने पासून हजारो शेतकरी वंचित राहत आहेत यासाठी 15 ऑगस्ट 2025 ला संग्रामपूर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नरेश पाटील घिवे अक्षय शिरसोले,विधानसभाध्यक्ष जळगांव जामोद रंगराव जी देशमुख,पराग पाटील अवचार ,आशिष बकाल,श्रीकांत उमाळे कलीम शेख ,स्वप्नील वानखडे व ईतर पदाधिकारी  तथा कार्यकर्ते यांनी बुलढाण्याचे पालकमंत्री आबा पाटील यांना निवेदन देऊन ह्या व इतर समस्या कळविल्या

Post a Comment

0 Comments