Advertisement

दमदार कारवाई करणाऱ्या पथकाला १० हजाराचं रिवॉर्ड एका व्यक्तीकडून 41 तलवारी जप्त

  : दमदार कारवाई करणाऱ्या पथकाला १० हजाराचं रिवॉर्ड 
एका व्यक्तीकडून 41 तलवारी जप्त 

     : बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरात शहरामध्ये अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी सायंकाळी मोठी कारवाई करीत एका व्यक्तीकडून 41 तलवारी जप्त केल्या आहेत . नांदुरा येथील शेख वसीम शेख सलीम रा. शाहीण कॉलणी नांदुरा याने त्याचे राहते घरुन अवैध रित्या धारदार तलवारी विक्री करण्यासाठी मोटार सायकल वर घेवुन जाणार अशा

 माहीतीवरुन पोलिसांनी शाहीण कॉलणी येथे जावुन खबरे प्रमाणे आरोपीच्या घरात झडती घेतली असता त्याचे जवळून एकुण 41 तलवारी किंमती 82,000/-रुपयाच्या मिळुन आल्या.. दमदार कारवाई ने खुश झालेल्या पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी कारवाई यशस्वी करणाऱ्या पथकाला १० हजाराचं रिवॉर्ड काल नांदुरा येथे जाहीर केला 

Post a Comment

0 Comments