Advertisement

समाजवादी पार्टीच्या प्रदेश सरचिटणीस पदी लियाकतखान यांची नियुक्ती (फोटो)

समाजवादी पार्टीच्या प्रदेश सरचिटणीस पदी  लियाकतखान  यांची नियुक्ती (फोटो) जळगाव(जामोद): दि.१९
समाजवादी पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते लियाकत खान यांची प्रदेश समाजवादी पक्षाच्या सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली. कित्येक वर्षापासून  खान समाजवादी पार्टीमध्ये सक्रिय कार्यकर्ता म्हणून कार्यरत होते गेल्या काही वर्षापासून ते समाजवादी पार्टीचे प्रदेश सदस्य होतेसंपूर्ण जिल्हाभर समाजवादी पार्टीच्या शाखांच्या माध्यमातून त्यांनी पक्षाचलचे संघटन उभं केलं आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत पक्षाचे महाराष्ट्र  अध्यक्ष अबू आझमी यांनी त्यांना मुंबई येथील प्रदेश कार्यालयात दिनांक  13ऑगस्ट रोजी नियुक्तीपत्र देऊन त्यांच्यावर प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी दिली लियाकत खान ची परदेस सरचिटणीस पदी नियुक्ती झाल्याबद्दल जिल्हाभरात कार्यकर्ता मध्ये जल्लोष आहे‌ आगामी येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपरिषदा च्या निवडणुकीमध्ये समाजवादी पार्टी आपले वर्चस्व राखून जीत हासील करीन अशी अपेक्षा समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र अध्यक्ष अबू आजमी साहेब यांना आहे

Post a Comment

0 Comments