जळगाव वन परीक्षेत्र अधिकारी काले यांची तात्काळ जिल्हा बाहेर बदली करा,,!
बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद वन परीक्षेत्रअंतर्गत हद्दीत वन गुन्हे घडत आहेत व घडलेले आहेत वन परीक्षेत्र अधिकारी काळे हे कर्तव्यावर रुजू झाले तेव्हा पासून आज पर्यंत वन गुह्याची संख्या मोठया प्रमाणात वाढलेले आहेत घडत असलेल्या वन गुह्याची माहिती नागरिकांनी तथा आमच्या पादाधिकारी यांनी मागितल्यास मागितल्यास मुजोर अधिकारी माहिती देत नाही फोनपण उचलत नाही,माहिती अधिकारातील माहिती सुद्धा देत नाही असे कामचुकार अधिकारीयांची तात्काळ दुसऱ्या ठिकाणी बदली करावी,जळगाव जामोद वन परीक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या जामोद राउंड मध्ये मोठया प्रमाणात जंगलातील सागवान वृक्षची अनधिकृत पणे कट्टल होत आहे अशी माहिती आमच्या कडे वन विभागाचे वन रक्षक वन मजूर यांचे कडून माहिती मिळते वन घडणार नाही त्याबबत फोन केला तर वन परीक्षेत्र अधिकारी आमचे फोन नसल्याने वन गुन्हे घडत आहेत जर त्यांनी फोन उचलला असता वेळीच वन गुहा घडला नसता त्याला प्रतिबंध झाला असता परंतु वन परीक्षेत्र अधिकारी हे मुंग गिळून साखर खात आहेत कि, याला त्यांची मूक समत्ती आहे का हित संबंध आहेत,?असा प्रश्न जनते समोर पडला आहे याकडे वरिष्ठ अधिकारी यांनी जातीने लक्ष देऊन वन वन परीक्षेत्र अधिकारी काले साहेब यांची चौकशी करून काम चोर अधिकाऱ्याची जिल्ह्याबाहेर बदली करण्यात यावी अन्यथा राष्ट्रीय अल्पसंख्यांक पिछडा वर्ग संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अधक्ष शेख साईद शेख कदीर पदाधिकारी व निसर्ग प्रेमी व नागरिकांसह आपल्या कार्यालय समोर आनंदोलन करणार असा इशारा राष्ट्रीय अल्पसंख्यांक पिचडा वर्ग संघटने चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शेख साईद शेख कदीर यांनी उप वन संरक्षक बुलढाणा यांना माहितीद्वारे दिली,
गाव माझा न्यूज चॅनल करिता राजेंद्र ससाणे ची बातमी
बुलडाणा,
0 Comments