नांदुरा, बुलडाणा
*नांदुरा अर्बन बँकेच्या आमसभेत अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची नाचक्की तर सभासद किशोर इंगळे चा बोलबाला,!!*
नांदुरा अर्बन को-ऑपरेटिव बँकेची आमसभा वादग्रस्त ठरली असून आमसभेचे नोटीस अनेक सभासदांना देण्यात आलेली नसून ज्या सभासदांना नोटीस मिळाली त्यांना सुद्धा जमा खर्च व महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था अधिनियम 1960 व नियम 61 नुसार 14 दिवस आधी नोटीस दिलेली नाही तसेच सभासदांनी
मागितलेली माहिती त्यांना सभेआधी देण्यात आली नाही, त्यामुळे ही आमसभा रद्द करण्याची मागणी सहकार न्यायालयात होणार असल्याचे समजते आजच्या आमसभेत अध्यक्ष चंपालाल झंवर तत्कालीन अध्यक्षांनी निलंबित केलेला राजेंद्र पांडे व अपहारात मुख्य आरोपी असलेला मासिक सभेत खोटी माहिती देणारा पांडे याचाच ओंजळीने पाणी पितो? अध्यक्ष चंपालाल झंवर व इतर दोषी कर्मचाऱ्यांना पाठीशी घालत आहे असल्याने सभा सभासद श्री किशोर इंगळे यांचे विषयावर चांगली गाजली वाजत गाजत बँकेच्या आमसभेला उपस्थिती लावली त्यांच्या मुद्द्यावर अध्यक्ष चंपालाल झंवर व राजेंद्र पांडे हे निरुत्तर झाले, शेवटी त्यांनी द्वेषपूर्ण कुतशीत बुद्धीने अनेक आरोप हाती माईक असल्याने लावले व उत्तरही देऊ दिले नाही, अध्यक्ष चंपालाल झंवर व मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पांडे हे वृत्तपत्रातील बातमी पुढे चांगलेच धास्तावले व अखेर अध्यक्ष झंवर ला बातमी व पेपर कोणी फॉरवर्ड करू नका अशी विनंती करावी लागली होती एका प्रकारे वृत्तपत्र स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न करीत आहे झालेले वस्तू तिथी दर्शक टीका त्यांना सहन झाली नाही अनेक बँकेचे एक ज्येष्ठ सभासद श्री रमेश भिकाजी पाटील यांनी अध्यक्षाला नोटीस मिळाली नाही असे विचारले असता पांडेने नोटीस दिली नसल्याचे सांगितले व मार्गदर्शन मागितले असता श्री रमेश पाटील यांनी अशा नालायक व्यक्तीला काढून टाकण्याची मागणी केली हे विशेष तेव्हा राजेंद्र पांडे तोंड पाहण्यासारखे झाले
अहिल्या न्यूज चॅनल करिता सौं सरला ताई राजेंद्र ससाणे ची बातमी,
नांदुरा बुलढाणा
0 Comments