*||
*संत बाळूमामा ट्रस्ट पूजारी जयराम वगरे व समस्त गावकरी यांच्या संकल्पनेतून बाळूमामाचे मंदिर स्थापन.* ||*
संत सदगुरु श्री *"बाळूमामा"* यांच्या मूर्ति प्राण प्रतिष्ठा,भव्य मंदिर, अहिल्या नगर,
काकोड़ा(कुऱ्हा) ता.मुक्ताईनगर जि. जळगाव. येथे दिनांक ३-८-२०२५ रोजी स्थापना करण्यात आली. ३ दिवसीय सोहळा श्री संत बाळूमामा यांचे भव्य मंदिर उभारण्यात आले.या सोहळ्याला उपस्थित गावातील व परिसरातील हजारो संख्येने भंडार उधळण करीत भक्तगण,आदरणीय गुरुवर्य यांच्या उपस्थितीत शोभा वाढविली.व मा. ना. श्रीमती रक्षाताई खड़से,मा. आ. श्री संजयभाऊ सावकारे,मा. आ. श्री अमोलदादा जावळे,मा. आ. अर्चनादीदी चिटनीस,मा. श्री अशोकभाऊ कांडेलकर,श्री विनोदभाऊ लांजूळकर,श्री विनोदभाऊ चौधरी,श्री चंद्रकांतभाऊ भोलाने,श्री ज्ञानेश्वरभाऊ,श्री राजकुमार वानखेड़े,चंद्रकांत वर्मा. व अनेक भक्तगण,मान्यवर यांच्या उपस्थित सोहळा संपन्न झाला.खांन्देश व विदर्भ क्षेत्रात *बाळूमामा* *मंदिर* नसल्या कारणामुळे ही कल्पना फार उत्साहात सर्व उपस्थित भक्त जणांनी व परिसरातील व्यक्तींनी कुर्हा गावामध्ये महाप्रसादासह आनंदाचे वातावरण तयार केले .
*गजानन बी.कवळे.*
*जिल्हा प्रतिनिधी जळगाव. (खां.)*
0 Comments