जळगाव जा, बुलढाणा
जळगाव जा तालुक्यातील जामोद येथे दिनांक 5/9/2025 रोजीदर वर्षी प्रमाणे पैगम्बर मोहम्मद सल्ल ल्लाहू अललेही वसल्लम यांना पंधराशे वर्ष पूर्ण झाले असल्याने मोठया उत्साहात गावातून जोहरी पुरा बंगल्या पासून मुजावर पुरा बंगला शरीफ प्रयन्त मिरवणूक काढण्यात आली त्यावेळी पैगंबर महोम्मद यांच्या शिकवणी व विचार जन्मानसा प्रयन्त पोहचविण्यासाठी भावनिक व धार्मिक ऐॅक्य व शांततेचा संदेश दिला, मिरवणूक ही जोहरी पुरा बंगला पासून मुजावर पुरा बंगला व पीर पौलाद दर्गाह शरीफ येथे कार्यक्रमचा समारोप करण्यात आला कार्यक्रमात भाविकांना फळ फ्रुट चे वितरण करण्यात आले त्यावेळी मलकापूर चे पोलीस उपविभागीय अधिकारी आनंद महाजन,यांचा आयोजक याचे वतीने शाल श्रीफळ देऊन सन्मान व स्वागत करण्यात आले,जळगाव जा चे ठाणेदार श्रीकांत नीचड,ए पी, आय, नागेश मोहोड, बिट जमादार शेख इरफान,समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव लियाकत खान, शे, मजित शे शब्बीर, साबीर खान शेख माजीत मेम्बर, राजू मेकॅनिक, मोठया संख्येने भाविक भक्तांसाह नागरिकांची उपस्थिती होती,
0 Comments