Advertisement

मोळी येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेत संविधान दिन साजरा,,!

मेहकर,, बुलडाणा 

मोळी येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेत संविधान दिन साजरा,,!
मेहकर तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा मोळी, केंद्र मोळा ता.मेहकर , जि.बुलढाणा येथे  26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.त्यावेळी सर्वप्रथम महामानव भारतरत्नराज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेला पुष्प हार अर्पण करून पूजन करण्यात आले व डॉ भीमराव  आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन करण्यात आले.नंतर संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
व विध्यार्थी विध्यार्धिनी व शिक्षक वर्ग यांचे वतीने गावातून प्रभात फेरी काढण्यात आली.  शाळेच्या मुख्या अध्यापिका सौ. रेखा निकम मॅडम यांनी संविधानाचे महत्त्व विद्यार्थांना  सबोधित करताना सांगितले.
सेल्फी पॉईंट मध्ये विद्यार्थ्यांनी फोटो काढत आनंद व्यक्त केला,तसेच शाळेमध्ये चित्रकला व इतर उपक्रम घेण्यात आले. सर्व उपक्रमात चिमुकल्यांनी आनंदाने सहभाग घेतला.त्यावेळी शाळेच्या मुख्य अध्यपिका सौं, रेखा निकम, शिक्षक,, गावातील प्रतिष्टीत सरपंच उपसरपंच पोलीस पाटील यांचे सह शाळेतील शिक्षक वृंद विध्यार्थी यांची उपस्थिती होती,, कार्यक्रमचे अध्यक्ष,,,, हे होते तर सूत्र संचलन,,,, यांनी केले,,, व आभार,,,,, यांनी केले,,,

अहिल्या न्युज 24 करिता  कार्यकारी संपादिका सौं सरलाताई राजेंद्र ससाणे ची बातमी 

मेहकर, बुलडाणा

Post a Comment

0 Comments