*बुलढाणा येथे 31 जानेवारी रोजी आंबेडकरी चळवळीच्या पत्रकार दिनानिमित्त ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन*
*बुलढाणा येथे शनिवार ३१ जानेवारी २०२६ रोजी पत्रकार भवन,बस स्टँड जवळ बुलढाणा येथे आंबेडकरी चळवळीच्या पत्रकार दिनानिमित्त ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन रिपब्लिकन न्यूज पेपर्स संस्थेतंर्गेत करण्यात आले आहे.*
*यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष दैनिक देशोन्नती वृत्तपत्राचे मुख्य संपादक प्रकाश भाऊ पोहरे उपस्थित राहणार असून उद्घाटक माजी जिल्हाधिकारी बुलढाणा तथा अमिता फिल्म इंडस्ट्रीज व अमिता ऍग्रो इंडस्ट्रीज चे संचालक सुनिल शेळके,तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रबोधनकार,साहित्यिका तथा समाजसेविका वनश्री डॉ. ऊर्मिला श्रीकृष्णराव ठाकरे ह्या उपस्थित राहणार आहेत.*
*तसेच प्रमुख पाहुणे म्हणून आ.संजुभाऊ गायकवाड आमदार बुलढाणा विधानसभा सभा,आ.धिरजभाऊ लिंगाडे आमदार अमरावती पदवीधर मतदार संघ,गुलाबराव खरात मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बुलढाणा,*
*डॉ.दत्तात्रय बिराजदार जिल्हा शल्य चिकीत्सक बुलढाणा,मेडिकल कॉलेज बुलढाणा चे अधिष्ठाता कैलास झिने,शरद पाटील उपविभागीय अधिकारी बुलढाणा,शासकीय अधिस्वीकृती समितीचे सदस्य राजेंद्र काळे,व्हि.एस.कुमरे तहसिलदार बुलढाणा, प्रा.एस.पी. हिवाळे संस्थापक अध्यक्ष रिपब्लिकन न्युज पेपर्स असोसिएशन, म.रा.,मा.व्हि. एस. कुमरे तहसिलदार बुलढाणा, महाराष्ट्र राज्य पत्रकार परिषदचे उपाध्यक्ष चंद्रकांत बर्दे, सामाजिक कार्यकर्ते पवन भालेराव, बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजितसिंग राजपूत, उद्योजिका डॉ.अर्जिता हेलोडे, म.रा.मराठी पत्रकार संघ जिल्हा अध्यक्ष प्रा.सुभाष लहाने,विनोद इंगळे संचालक विश्वराधा अर्बन, बुलढाणा, डॉ.गणेश गायकवाड जेष्ठ सर्जन व ज्येष्ठ शायर बुलढाणा,गणशे पांडे मुख्याधिकारी न.प. बुलढाणा, दैनिक महाभूमी बुलढाणा चे संपादक सुरेश देवकर,कु.मृणाल सावळे अध्यक्ष महिला आघाडी बुलढाणा जिल्हा पत्रकार संघ, गजेंद्र गवई लार्ड बुद्धा टि.व्हि जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा,ज्ञानेश्वर बुधवत संपादक दैनिक लोकनेता,*
*उपसंपादक दैनिक पुण्यनगरी बुलढाणा सचिन लहाने,उपाध्यक्ष जिजाऊ अर्बन शिवाजी तायडे, गजानन राऊत अध्यक्ष स्वामी समर्थ अर्बन बुलढाणा,प्रा.डी.एस.लहाने*
*संस्थापक अध्यक्ष शिवसाई नागरी सह पत.मर्या बुलढाणा,जितेंद्र काळे कार्यकारी अभियंता सा.बां.बुलढाणा,आश्रृबा शेवाळे शासकीय कान्ट्रॅक्टर बुलढाणा,राजेंद्र काटे कॉन्ट्रॅक्टर मेहकर साखरखेर्डा,मा.कैलास सुखादाने राज्य सरचिटणीस भीमशक्ती संघटना,*
*नंदिनीताई तारपे अध्यक्षा महाराष्ट्र राज्य आदिवासी विभाग, अनंता शिंदे* *शिवसेना,ऑल इंडिया पॅन्थर सेना बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख आकाश हिवाळे आदि मान्यवर, विचारवंत उपस्थित राहणार आहेत.*
*या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.एस.पी.हिवाळे रिपब्लिकन न्युज पेपर्स असोसिएशन बुलढाणा जिल्हा व दैनिक विश्वसम्राट चे जिल्हा प्रतिनिधी प्रा.भास्कर इंगळे यांनी पत्रिकेद्वारे कळविले आहे*
0 Comments