निमित्ताने भव्य नागरी सत्कार समारंभ राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आलोक जी दिवेदी. व जिल्हाध्यक्ष एम के दिवनाले व महीला अध्यक्ष ॲड कांचन शिंदे व उपाध्यक्ष, जेष्ठ ॲड सी एन वानखडे, उपाध्यक्ष ॲड प्रणव मार्के पाटील, सदस्य ॲड चैताली बुंदेले, ॲड वैभवी काळदाते, ॲड आशिष गाडगे, ॲड वर्षा सदार, ॲड मधुलता दुबे, ॲड संजय देशमुख, ॲड अभिषेक गौतम, ॲड अभय गौतम, राहुल वाट, ॲड ओम मते, ॲड प्रधन्या चक्रनारायण, मंगेश कराळे, सतीश फाटे, महादेव फड कार्यकारी अध्यक्ष यांच्या हस्ते हॉटेल वेलकम इन येथे पार पडला आहे,
विविध विषयावर राष्ट्रीय अध्यक्ष यांनी भ्रष्टाचार ला आळा बसण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले तसेच अकोला शहरातून विविध मार्गांवर भव्य रॅली काढण्यात आली, शहरातील विविध नागरी समस्या वर चर्चा करण्यात आली तसेच अकोला जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विविध समस्या वर विषयावर चर्चा करण्यात आली असे ॲड प्रणव मार्के यांनी कळविले आहे .
0 Comments