**शेगांव तालुक्याचे सुपत्र निवृत्ती वाघ दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानीत**
दिपीता चॅरिटेबल ट्रस्ट ॲण्ड फिल्मोरा नेटवर्क मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सिने सृष्टीतील सर्वोत्कृष्ठ पुरस्कार मानला जाणारा दादासाहेब फाळके इंडीयन टेलिव्हीजल अवार्ड 2026 हा शेगांव तालुक्यातील श्री निवृत्ती भिमराव वाघ यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मुंबई सहारा स्टार हॉटेल विलेपार्ले या ठिकाणी दिनांक 25 जानेवारी 2026 रोजी सुप्रसिध्द अभिनेत्री मोनीका बेदी व श्री अखिलेश सिंह यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे.
0 Comments