Advertisement

भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने मा जिल्हाधिकारी यांना न देण्यात आले निवेदन* (संतोष आटोळे)

*भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने मा जिल्हाधिकारी यांना  न देण्यात आले निवेदन*  
(संतोष आटोळे)                   
अकोला ऊगवा फाटा ते आगर या रस्त्याचे डांबरीकरण व रुंदीकरण करण्यात यावे तसेच चिंचखेड नाला मळखंड नाला हे दोन पुल व रेल्वे गेट ते अमानत पूर टाकोळा भोळ रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे हे रस्ते व पूल कित्येक महिन्यांपासून मंजूर असून आनी निधी मंजूर असून सुद्धा अद्याप पर्यंत कामे सुरू करण्यात आलेली नाहीत दिनांक 3/2/2026 पर्यंत कामे सुरू न केल्यास भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येणार आहे याआधी सुद्धा बरेच वेळेला पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे सदर रस्त्याचे कामाबाबत फक्त आश्वासन देण्यात आलेली आहेत सदरचे निवेदन माननीय श्री आकाश दादा फुंडकर पालकमंत्री अकोला जिल्हा तसेच मा खासदार अनुजित धोत्रे अकोला जिल्हा मा आमदार नितीन बापू देशमुख बाळापुर मतदार संघ मा जिल्हा पोलीस अधीक्षक अकोला मा कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अकोला यांना निवेदन देण्यात आले दिनांक 3 .2.2026 पर्यंत सदरचे कामे सुरू न केल्यास अमर उपोषणास भ्रष्टाचार निर्मूलन समिती चे पदाधिकारी बसणार आहेत तसेच उपोषण दरम्यान कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडल्यास सर्वशी जबाबदारी आपली व प्रशासनाची राहील

 सदर निवेदन देण्यासाठी एम के दिवनाले जिल्हाध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती अकोला तसेच ॲड.कांचन शिंदे महिला जिल्हाध्यक्ष, ॲड.प्रणव मार्के पाटील, ॲड.अभिषेक गौतम, ॲड.चंद्रकांत वानखडे, ॲड.  संजय देशमुख,ॲड. वैभवी काळदाते,ॲड.अभय गौतम, ॲड.  प्रज्ञा चक्रनारायण, ॲड. चैताली बुंदेले, ॲड. सुनिता गवई ॲड.वर्षा सदार, ॲड.ओम मते पाटील, ॲड.  प्रज्ञा चक्रनारायण सुरेश संतांनी, मंगेश कराळे निवेदन देण्यात आले तसेच चर्चा करण्यात आली व लवकरच कमा बाबत चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल असे मा जिल्हाधिकारी यांनी आस्वासन दिले एम के दिवनाले जिल्हाध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती अकोला यांनी कळविले

Post a Comment

0 Comments