* *पांढरदेव येथे समाज सेवक महाराष्ट्र भुषण देविदास शर्मा यांचा भव्य दिव्य सत्कार*
*देविदास शर्मा यांचे कार्य समाजाला योग्य दिशा देणारे -- जयराम महाराज खर्चे*
अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा सोहळा. भव्य यात्रा महोत्सव निमित्त पांढरदेव येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन या मध्ये दिं 25 जानेवारी ते 1 फेब्रुवारी पर्यंत श्रीमद भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे या मध्ये दररोज सकाळी 4 ते 6 काकडा आरती भजन 6 ते 7 नगर प्रदक्षिणा 7 ते 8 विष्णुसहस्त्र नाम. सकाळी 9 ते 4 श्री ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज गाडेकर शेलुद यांच्या सुमधुर वाणीतुन भागवत कथा पुराण संध्या 5 ते 6 हरिपाठ. रात्री 8-30 ते 10-30 महाराष्ट्रातील नामांकित किर्तन कार महाराजांचे किर्तन रविवार 1 जाने रोजी महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल 29 जानेवारी रोजी देविदास शर्मा यांचा जाहीर सत्काराचे आयोजन करण्यात आले होते
खामगाव येथील सतिफैल परीसरातील धार्मिक सामाजिक कार्यात सदा अग्रस्थानी असणारे अगदी साधी राहणीमान उच्च विचाराचे गोर गरीबाची सेवा करणारे श्री सदगुरु एकनाथ महाराज भजनी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देविदास उर्फ मुन्ना भाऊ शर्मा यांच्या सेवाभावी कार्याची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जात असुन त्यांना भारत गौरव. महाराष्ट्र भुषण. विश्वकर्मा समाज रत्न.बहुजन महाराष्ट्र रत्न. छत्रपती शाहु महाराज जिवन गौरव. इंडियन एक्सलेंन्स अवार्ड. नॅशनल आयकॉन अवार्ड व अनेक राष्ट्रीय. व राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सम्मानित करण्यात आले असुन त्यांचे विविध क्षेत्रात सत्कार करण्यात येत आहे भागवत सप्ताह निमित्त भव्य यात्रा चे औचित्य साधुन पांढरदेव येथे गावकरी मंडळी च्या वतीने देविदास शर्मा यांचा 29 जाने गुरूवार रोजी शाल. पुष्पहार घालून व श्रीफळ देऊन भव्य दिव्य सत्कार करण्यात आला तसेच रानमळा येथील ह. भ. प जयराम महाराज खर्चे.सेवा निवृत्त पी एस आय शेषरावजी अंभोरे. दिलीप झापर्ङे.ज्ञानेश्वर महाराज यांचा सुध्दा सत्कार करण्यात आला या प्रसंगी प्रमुख पाहुणे ह, भ, प जयराम महाराज खर्चे, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी शेषराव अंभोरे.
सत्कार मुर्ती देविदास शर्मा. दिलीप झापर्डे.रामेश्वर महाराज मस्के. माजी सरपंच फकीर मस्के. डॉ भास्कर मस्के. राजु मस्के. संजय गाडेकर.ज्ञानेश्वर महाराज गाडेकर. राम गालट. फकीर अंभोरे. रामदास मस्के. रोडूबा तुपकर. भानुदास मस्के. संजय तुपकर. धनंजय अंभोरे. आंबादास ठाकूर. विठोबा तांगडे. सुधाकर पाचरणे. अशोक लोंगडे. बाबुराव कांबळे. सुभाष महाकाळ. परसराम सोनुने. ऊमेश आंभोरे. शोभा मस्के. मनिषा मस्के. दर्शन मस्के. प्रणव मस्के. अश्विनी मस्के. सर्वास मस्के. विजया आंभोरे. गोदावरी मस्के. सुरेखा मस्के. आलका मस्के. मनिषा धंदर. मीरा डांगेवाड. सुनीता मार्के. रूपाली मार्के . दुर्गा तुपकर. दुर्गा जवंजाळ. ज्योती मस्के. सुमित्रा मस्के. कुंताबाई कुटे. अनिता मस्के. मालता मस्के . प्रमीला मस्के. सीमा अंभोरे, लक्ष्मी मस्के. गया मस्के . विमल मस्के. लक्ष्मी मस्के. जरीता मस्के. लीला मस्के. आशा मस्के. उषा मस्के. रूख्मीणी मस्के. सुमन मस्के. चंद्रभागा मस्के. चंद्रप्रभा अंभोरे. सिन्धु आंभोरे. कुसुम आंभोरे. रंजना मस्के. पुष्पा मस्के. ममता आंभोरे. पंपा जवंजाळ. लीला बाहेकर पुर्णा मस्के. जिजा ठोंबरे. बेबी मस्के. सिन्धु डांगेवाड. रत्ना मस्के. कौशल्या मस्के. रूख्मीणी डांगेवाड. लिला ठोसरे. रूख्मिणी शेळके. हरीना वाघ. यशोदा धंदर. गया मस्के. स्नेहल अंभोरे. सरला मस्के. कावेरी आंभोरे. मंडा मस्के. सिन्धु मस्के. निर्मला अंभोरे
व गावातील शेकडो महीला पुरूषाची उपस्थिती होती
0 Comments