Advertisement

महाराष्ट्रातून मध्य प्रदेश मध्ये गुरांच्या चाऱ्यांची ची वाहतूक तात्काळ थांबवा,,!!किसान एकता महासंघ ची मागणी,!!

महाराष्ट्रातून  मध्य प्रदेश मध्ये गुरांच्या चाऱ्यांची ची वाहतूक तात्काळ थांबवा,,!!किसान एकता महासंघ ची मागणी,!!

दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी किसान एकता महासंघ चे वतीने तहसीलदार जळगाव जामोद यांना निवेदन सादर केले निवेदनात जळगाव जा संग्रामपूर तालुक्या मधील  जनावरंच्या चाऱ्याची विक्री व वाहतूक मध्यप्रदेश मध्ये होत आहे, होत असलेली वाहतूक तात्काळ बंद करण्याची मागणी निवेदनातून केली आहे,संग्रामपूर व जळगाव जा मार्गे मध्यप्रदेश मध्ये जवळपास 10 ते 15 मोठया वाहणातून जनावरंच्या चऱ्याची वाहतूक होत असल्यामुळे भविष्यात जनावराचा चारा चीकमतरता निर्माण होऊन टंचाई निर्माण होईल, होत असलेली चऱ्याची वाहतूक तात्काळ थांबवणे गरजेचे आहे वाहतुकी वर निर्बंध घालून वाहतूक दार व वाहन धारकांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी निवेदनातून केली आहे

 निवेनाच्या प्रति, वन परीक्षेत्र अधिकारी जळगाव जा,dfo बुलडाणा,व ccf अमरावती यांना देण्यात आल्या निवेदनावर किसान एकता महसंघांचे  राष्ट्रीय सचिव तथा महाराष्ट्र प्रभारी देवेंद्र प्रताप सोमवंशी,एड स्वप्नील सिंग विधी प्रकोष्ट अध्यक्ष महाराष्ट्र अजहर उल्ला खान, प्रदेश उपाध्यक्ष शमिम बाप्पू देशमुख,सय्यद हारून, गणेश सिंग ठाकूर, नंदू दलाल, सुरेश काळपांडे, रहीम खान समद खान रोशन टेलर, जावेद भाई, जाबीर भाई, यांच्या सह्या असून मोठया संख्येने शेतकऱ्यांची उपस्थिती होती

Post a Comment

0 Comments