निधन वार्ता - दादाराव हिवराळे l खामगाव: तालुक्यातील बोथाकाजी येथील रहिवासी
तसेच पुणे येथे वास्तव्यास असलेले दादाराव उकर्डा हिवराळे यांचे १४ जानेवारी रोजी पहाटे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ५३ वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले,भाऊ,तीन बहिणी, नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे.l फोटो -
0 Comments