Advertisement

राणा लकी सानंदा स्कूलमध्ये स्वर्गीय अजित दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली पर कार्यक्रम संपन्न*

* *राणा लकी सानंदा स्कूलमध्ये स्वर्गीय अजित दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली पर कार्यक्रम संपन्न*
*                 राणा लकी  एज्युकेशनल शॉवर मध्ये नुकतेच दुःखद निधन झालेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार  यांना शाळेचे अध्यक्ष राणा अशोककुमारजी सानंदा यांच्याअध्यक्षते खाली तसेच प्राचार्य संजयजी शर्मा, शिक्षक वृंद विद्यार्थी, विद्यार्थिनी यांचे उपस्थितीत दोन मिनिटे मौन पाळून जड अंतःकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

*                  यावेळी सर्वांचे मन भरून आले होते. खरोखर एक चांगले नेतृत्व, समाज जाणीव असलेले मुरब्बी राजकारणी व्यक्ती आपल्या मधून निघून गेली. ईश्वराने घातलेला हा घाला  असून हि निर्माण झालेली पोकळी भरून निघणे शक्य नाही.
*                 ईश्वर त्यांच्या मृतात्म्यास  चिरशांती देवो हि ईश्वरचरणी प्रार्थना सामूहिकरित्या करून ॐ शांती शांती शांती द्वारा भावपुर्ण श्रद्धांजली देण्यात आली.
*

Post a Comment

0 Comments