Advertisement

श्री संत गजानन महाराज इंग्लिश स्कुल एकलारा बानोदा येथे आनंद मेळावा उत्साहात साजरा

श्री संत गजानन महाराज इंग्लिश स्कुल एकलारा बानोदा येथे आनंद मेळावा उत्साहात साजरा

 करण्यात आला त्या निमित्ताने राष्ट्रमाता जिजाऊ  व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पुजन करुन  कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली ‌. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री शिवकुमार सुरेश राव भातखडे प्रमुख उपस्थिती सरपंच सौ भारतीताई अस्वार श्री गणेश हागे पोलीस पाटील श्री श्रीकृष्ण लापुरकर श्री महेश कुचेकर श्री कठाने सर सेवानिवृत्त डॉ अशोकराव भुते सर सौ माया ताई भुते संस्थेच्या वतीने यांचा सत्कार करण्यात आला . श्री अमोल भातखडे उपाध्यक्ष मुख्याध्यापक सौ राधा शिवकुमार भातखडे प्राचार्य सौ दिपाली ताडे. तसेच सर्व कर्मचारी यांच्या सहकार्याने आनंद मिळावा उत्साहात पार पडला.

Post a Comment

0 Comments