Advertisement

शिवसेना जनसंपर्क कार्यालय खामगाव येथे शिवसेनेच्या वतीने राजमाता_जिजाऊ_मॉंसाहेब जयंतीदिनी अभिवादन करत जन्मोत्सव साजरा करण्यात आला*खामगांव/(संतोष आटोळे)

*शिवसेना जनसंपर्क कार्यालय खामगाव येथे शिवसेनेच्या वतीने राजमाता_जिजाऊ_मॉंसाहेब जयंतीदिनी अभिवादन करत जन्मोत्सव साजरा करण्यात आला*
खामगांव/(संतोष आटोळे)
      काल दिनांक१२/०१/२०२६ रोजी गुलामीच्या गर्तेत सापडलेल्या हिंदुस्थानाला आत्मसन्मान देणाऱ्या स्वराज्यजननी,हिंदवी स्वराज्य प्रेरिका #राजमाता_जिजाऊ_मॉंसाहेजयंतीदिनी अभिवादन केले. शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष पाटील डिवरे आपले मनोगत व्यक्त केले.

 हिंदू सेवक अँड अमोल अंधारे यांनी सुद्धा अभिवादन करत अत्यंत मोलाचे मनोगत व्यक्त केले. यावेळी उपस्थित शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू पाटील मिरगे,शिवसेना तालुकाप्रमुख शेगाव रामा पाटील थारकर,शिवसेना शहर प्रमुख चेतन ठोंबरे, युवा सेना शहरप्रमुख राहुल कळमकार,भूमिपुत्र वैद्यकीय मदत कक्ष जिल्हाप्रमुख धीरज कंठाळे,शिवसेना महिला आघाडी  उपजिल्हाप्रमुख कावेरी ताई वाघमारे,महिला आघाडी तालुकाप्रमुख जयश्री देशमुख, शहर समन्वयक तब्बू तायडे, शहर संघटक विकास जवंजाळ, उपशहर प्रमुख राहुल ठोंबरे, गोविंद पवार,भाऊ बिडकर, करन छापरवाल, विद्यार्थी सेना शहर प्रमुख विक्की सारवान,महिला आघाडी उपतालुकाप्रमुख ज्योतीताई बुजाडे,महिला आघाडी उपतालुकाप्रमुख श्वेताताई पाटील,सोशल मीडिया उपजिल्हाप्रमुख सोपान वाडेकर,उपतालुकाप्रमुख गोपाल भील,उपतालुकाप्रमुख संतोष दुतोडे,उपतालुकाप्रमुख गजानन हुरसाड,उपतालुकाप्रमुख सागर मेतकर,अनुसूचित जाती जमाती तालुकाप्रमुख प्रकाश हिवराळे,पवन बरींगे उपजिल्हाप्रमुख किसान सेना मंगेश गायकी उपजिल्हा प्रमुख, युवासेना,गणेश रहाटे तालुका समन्वयक,शेगाव मोहन लांजुडकर उपतालुकाप्रमुख,आशिष मिरगे,उपतालुका प्रमुख), अमोल जवंजाळ 
विभाग प्रमुख तसेच खामगाव विधानसभेतील सर्व आघाड्यांचे तालुका प्रमुख,उप तालुका प्रमुख विभाग प्रमुख शाखाप्रमुख,  आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments